दिनदर्शिका विभाग
श्री. संदीप कांबळे
प्रमुख - दिनदर्शिका विभाग
श्री. संदीप जोगळे
श्री. अनंत जाधव
श्री. दीपक जैत
श्री. विलास जोगळे
हेतू : संघाचे ध्येय उद्दिष्ट लांजा-राजापूर परिसरात लोक आपलेसे व्हावेत आणि घरोघरी संघाची माहिती पोहचावी यासाठी सन २०१८ ची दिनदर्शिका निर्माण झाली. त्यातून परिसरातील अनेक लहान व्यवसायाची जाहिरात, देऊन लोकांना माहिती पुरविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्याचे पुढे २०२० मध्ये श्री. संदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिनदर्शिका विभाग निर्माण होऊन चांगली दिनदर्शिका निर्माण झाली.
जसे कालनिर्णय घेतला जातो महाराष्ट्र मध्ये तसाच लांजा-राजापूर मधील लोंकांनी आपली दिनदर्शिका घ्यावी असे कार्य आपण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपल्या लांजा-राजापूर मधील गावातील उपक्रम, जत्रा इत्यादींची माहिती आमच्या दिनदर्शिका विभाग प्रमुख श्री. संदीप कांबळे मो. ९००४०००३८६ यांना द्यावी.
भविष्यामध्ये लांजा-राजापूर समावेशक व नवीन संकल्पना घेऊन दिनदर्शिका निर्माण हाच हेतू राहील.