रजि. नं. - जी. बी. बी. एस. डी. ३०९ / २०२१ मुंबई, महाराष्ट्र राज्य

लेखमाला आणि टिप्पणी (आरोग्य सुविधांवर बोलू काही…..)

लेखमाला आणि टिप्पणी (आरोग्य सुविधांवर बोलू काही…..)

संकल्पना संपूर्णम्

श्री. अजय तुकाराम मांडवकर, सहसचिव

मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर

गाव : वडदहसोळ, तालुका : राजापूर

संकल्पित लेखमाला – आरोग्य सुविधांवर बोलू काही मध्ये आपण सहभागी होऊन आपले लेख, विचार मांडून आम्हाला अभिप्रेत केलात. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! आणि आभार!🙏🏻

ग्रामीण रुग्णालयीन सुविधांवर खूप साऱ्या चर्चा केलात. खऱ्या अर्थाने मिळणाऱ्या आरोग्य सेवा आणि सद्यस्थिती रुग्णालयांची दुरावस्था यातून रुग्णांची होत असलेली पिळवनुक तमाम लांजा-राजापूर वासियापर्यंत पोहचविण्याचा छोटासा प्रयत्न पूर्ण होत आहे.
लवकरच तीन विजेत्याना समृद्ध लेखणी पुरस्काराने गौरविण्यात येईल.💐

धन्यवाद!

मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर

श्री. अजय तुकाराम मांडवकर

मु.पो. वडदहसोळ पळसमकर वाडी

ता. राजापूर, जि. रत्नागिरी

श्री. विलास यशवंत शेडेकर

मु. पो. कळसवली शेडेकर वाडी

ता. राजापूर, जि. रत्नागिरी

श्री. अनंत भिकाजी जाधव

मु. पो. शिवणे बु. बौद्ध वाडी

ता. राजापूर, जि. रत्नागिरी

श्री सुभाष सुरेश तांबे

मु. निवोशी तांबे वाडी

ता. लांजा, जि. रत्नागिरी

डॉ. महेंद्र मोहन गुजर

मु. पो. ओणी

ता. राजापूर, जि. रत्नागिरी

कु. राजेंद्र जोगळे

मु. पो. वडदहसोळ

ता. राजापूर, जि. रत्नागिरी

श्री. रोहित जयवंत आंब्रे

मु. सडवली पो. रूण

ता. लांजा, जि. रत्नागिरी

श्री. कृष्णा म्हादये

मु. पो. वडदहसोळ म्हादये वाडी

ता. राजापूर, जि. रत्नागिरी

कु. स्वप्निल शांताराम गितये

मु. पो. वडदहसोळ गितये वाडी

ता. राजापूर, जि. रत्नागिरी

श्री. सूर्यकांत कांबळे

मु. सडवली, पो. रुण

ता. लांजा, जि. रत्नागिरी

कु. रामचंद्र तुकाराम जांगळे सर

गाव : मु. गोवर्डेवाडी, पो. भालावली

ता. राजापूर, जि. रत्नागिरी

कु. प्रतिक्षा चव्हाण

गाव : कळसवली

ता. राजापूर, जि. रत्नागिरी

श्री. प्रदीप झिळू पळसमकर

गाव : वडदहसोळ

ता. राजापूर, जि. रत्नागिरी

श्री. पांडुरंग कोकरे

गाव : ओझर

ता. राजापूर, जि. रत्नागिरी

कु. सत्यजित खानविलकर

गाव : वैभववाडी

ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

20,007 Reply to “लेखमाला आणि टिप्पणी (आरोग्य सुविधांवर बोलू काही…..)”

  1. Нужна накрутку реакций телеграм недорого. Нужны были живые реакции без ботов. Смотрел: nakrutka-reakcij-v-tg-474.ru. Заказал — качество хорошее. Норм вариант.

  2. Интересует накрутку реакций в телеграм быстро. Нужны были эмодзи на канал. Нашёл: nakrutka-reakcij-v-tg-474.ru. Проверил — сделали нормально. Буду ещё брать.

  3. Посоветуйте сервис накрутку реакций телеграм недорого. Нужны были реакции на несколько постов. Нашёл: накрутка реакций телеграм. Заказал — качество хорошее. Для канала зашло.

Leave a Reply