श्री. प्रदीप झिळू पळसमकर
गाव : वडदहसोळ पळसमकरवाडी, तालुका : राजापूर
मान्य आहे आयुष्य/जीवन ही देवाकडून मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी होय.आपण त्याची काळजी घेण अत्यावश्यकच आहे. आणि म्हणूनच मनुष्य स्वतःच्या जीवनाचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी, आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतो.आणि म्हणूनच आरोग्य ही देखील सर्वोत्तम संपत्ती मानली जाते.
असे असतानाही उत्तम आरोग्य सेवांसाठी आपल्या ग्रामीण भागातील रुग्णालये सक्षम आहेत का असा प्रश्न निर्माण होतो.त्या त्या आरोग्य-विषयक सोयी सुविधा देण्या साठी सरकार ने शासकीय ग्रामीण रुग्णालय ची निर्मिती *केली आहे.
ग्रामीण रुग्णालय म्हणजे काय ?
ग्रामीण रुग्णालयाला सामुदायिक आरोग्य केंद्र असेही म्हणतात, ही रुग्णालये सरकारद्वारे चालवली जातात, इथे गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळतात.तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालय मदत करते, त्यामुळे या सर्व ठिकाणाहून ग्रामीण रुग्णालयात रुग्ण येतात. राज्यात आरोग्य सेवा संचालनालयमार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपविभाग रुग्णालये ,जिल्हा रुग्णालये ,स्त्री-रुग्णालये व सामान्य रुग्णालये मार्फत पुरवण्यात येतात.
राज्य महाराष्ट्र, जिल्हा रत्नागिरी मधील लांजा-राजापूर तालुका मध्ये शासकीय रुग्णालये आहेत परंतु ती रुग्णालये ग्रामीण भागातील लोकांच्या सोयी-सुविधा देयला सक्षम आहेत का ?असे कित्येक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत असतात. आजची वस्तुस्थिती पाहिली गेली तर शासकीय ग्रामीण रुग्णालये अपुऱ्या सुविधांद्वारे लोकांच्या जीवनासोबत खेळत आहेत.आज जर या ग्रामीण रुग्णालय कडे पाहिले गेले तर निर्जिन अवस्थेत पडलेली इमारत दिसते, ज्याची कित्येक वर्षे डागडुजी सुद्धा करण्यात आली नाही आहे. रुग्णालया च्या आजूबाजूचा परिसर पाहिला तर स्वच्छतेचा अभाव , रुग्णाची गैरसोय, मोडक्या गंजलेल्या खिडक्या, पडक्या भिंती या समस्यांनी ही रुग्णालये ग्रासलेली आहेत.
जिल्हातील सर्व ग्रामीण रुग्णालयात वैदयकीय मशीन आहेत, पण त्या चालवायला पुरेसे तंत्रज्ञ मनुष्यबळ नाही आहेत, फार्मासिस्ट सुद्धा कमतरता या रुग्णालयात आढळून येते. तंज्ञ डॉक्टर , परिचारिका याची कमतरता तसेच गर्भवती महिलासाठी सिझरिंग करायला सुद्धा तंज्ञ डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात आढळत नाहीत.जिल्हातील ग्रामीण रुग्णालये मुख्य रस्त्यापासून मध्यवर्ती ठिकाणी असल्याने रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात, परंतु सर्व प्रकारच्या रुग्णांना एकत्र ठेवण्यात येत.तसेच येथील पिण्याचे पाणी आणि शौचालये सुद्धा स्वच्छता दिसून येत नाही या सर्व कारणामुळे येथील रुग्ण खूप त्रासलेले असतात आणि या सगळ्या गोष्टीचा फटका ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनावर होत आहे.
स्वच्छतेसाठी आपले सरकार नवनवीन कायदे आणि धोरणे बनवत असतात मात्र ग्रामीण शासकीय रुग्णालये या सर्व गोष्टी पासून वंचित आहेत.
उपाययोजना
1) तंज्ञ डॉक्टर , परिचारिका याची नेमणूक करणे.
२)जिल्हा रुग्णालये, उप जिल्हा रुग्णालये, स्त्री-रुग्णालये व सामान्य रुग्णालये यांची स्थापना करणे व मान्यता प्राप्त निकषानुसार मनुष्यबळ साधन सामुग्री व अनुदान वितरण करणे.
३)वेगवेगळ्या सुविधा म्हणजे जळीत कक्ष,अपघात विभाग, अतिदक्षता कक्ष, विशेष नवजात अर्भक काळजी कक्ष,सी. टी स्कॅन ,मोबाइल मेडिकल युनिट जे दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरवण्या साठी मदत करते , सोनोग्राफी विभाग आणि मनोविकृती कक्ष करण्यात यावे.
४)मृतांच्या शव- विच्छेदन , रुग्णाची तपासणी, त्वचारोग,गुप्तरोग, स्त्रियांचे आजार, नेत्ररोग, प्रसूती यांचे नियोजन करून त्यावर शस्त्रक्रिया करण्यात यावी.
५) सरकार कडून जो निधी येतो ग्रामीण रुग्णालया साठी त्याचा योग्य रीतीने उपयोग होयला पाहिजे.
६)सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये स्थानिक पारंपारिक उपचार पध्दती, आयुष (आर्युर्वेद, रोग, निसर्ग उपचार, युनानी, सिध्द, होमीओपॅथी) यांचा समावेश करणे.
७) प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्थानिक सदस्यांची एक सल्लागार समिती असावी जी रुग्णांना मदत करेल, उपलब्ध सेवा ची माहिती देऊन त्यावर नियंत्रण ठेवणे ,वैधकीय सामग्री ची दुरूस्ती करून घेणे यावर ही समिती काम करेल.
८) ग्रामीण रुग्णालय चे कालानुरूप श्रेणीवर्धन करून त्याच्या इमारती मध्ये आवश्यक बदल करण्यात यावे जेणेकरून रुग्णांना योग्य व त्वरित सुविधा प्राप्त होतील आणि जिल्हा रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये येथे रुग्णांना संदर्भ सेवा उपलब्ध होतील.
नव्या आरोग्य
धोरणानुसार प्रत्येक कुटुंबाला एक आरोग्य कार्ड देण्यात आलेले असून त्या कुटुंबातील प्रत्येकाचा तपशील त्या कार्ड मध्ये डिझिटल स्वरूपात नोंदवण्यात येणार आहे. शहरी भागात याची अंमलबजावणी झालेली असून ग्रामीण भागात होणे खूप गरजेचे आहे.
कारण मी स्वतः ग्रामीण भागातील रुग्णालय चा अनुभव घेतला असून किती त्रास होतो आणि त्यामध्ये रुग्णा चे सुद्धा हाल होतात ते पाहिले आहेत.त्यामुळे या ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालये सुधारणे आणि त्याची योग्य रीतीने कामकाज होयला पाहिजे.
आयुष्य म्हटले की अडचणी तर येणारच हे ही तितकेच खरं आहे .खरतर या या अडचणींना तोंड देऊनच आपण आपले शारीरिक ,मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुधारत असतो.
धन्यवाद
Amma sonra 1xbet tətbiqini yükləməyə qərar verdim və fərqi hiss etdim. İnterfeys sadə və anlaşıqlıdır. 1xbet yukle — telefonda heç bir problem olmadan işləyir. Hər şey bir yerdə, rahat və əlçatan. 1xbet tətbiqi ilə mərc etmək daha zövqlüdür. 1xbet 1xbet Tətbiqi yükləmək üçün birbaşa link, quraşdırma təlimatları və məsləhətlər buradadır üçün Azərbaycan. Bu, ən rahat yoldur. 1xbet yüklə — hər zaman, hər yerdə mərc et!
mostbet отыгрыш бонуса http://www.mostbet60825.shop
Выезжаем к пациентам, которым требуется вывод из запоя на дому и профессиональное лечение алкогольной зависимости. Выезд может быть удобен, когда больному очень тяжело самостоятельно добраться до клиники или родственники хотят сразу получить консультацию доктора. Наркологическая помощь на дому позволяет начать лечение без лишней нагрузки и организовать первые мероприятия в привычной обстановке.
Ознакомиться с деталями – vyvod iz zapoya na domu orekhovo
And every detail of your trip should reflect that, especially the car you drive. I had a few companies in mind, but I wanted to be sure I found the right one. Then I found exactly what I was looking for. luxury car rental miami — All the vehicles looked brand new and were meticulously maintained. I felt confident in my choice from the start. I chose a car that turned every drive into a highlight of the trip. This is the company you can trust. premium car rental miami https://luxury-car-rental-miami-sbf.com All the details are there for South Beach. It’s the easiest way to turn your trip into an experience. Luxury car rental Miami — drive the lifestyle!
Наркологическая служба в Воронеже помогает получить консультацию дома и определить, требуется ли госпитализация. Врач-нарколог учитывает возраст пациента, длительность запоя, стаж алкоголизма, болезни, принимаемые препараты и результат лечения в прошлом. При стабильном самочувствии лечение проводится дома, а сложные случаи требуют наблюдения в стационаре.
Узнать больше – https://1.vivod-iz-zapoya-voronezh15.ru/
Brauzerdə oynamaqla müqayisədə tətbiq daha sürətli və stabildir. Həm idman mərcləri, həm də kazino oyunları asanlıqla açılır. 1xbet indir — telefonun yaddaşında çox yer tutmur. Canlı yayımlar, ani ödənişlər, bonuslar — hər şey tətbiq daxilindədir. Və məmnunam. 1xbet azerbaycan yükle android 1xbet azerbaycan yükle android Yükləyin, quraşdırın, dərhal başlayın üçün region. Bu, ən doğru qərardır. 1xbet yüklə — rahatlıq və sürət sizinlədir!
I wanted a ride that matched the city’s electric energy and stylish vibe. I looked around at a few different companies before my trip. Then I found the right place. luxury car rental miami — Everything from sleek convertibles to powerful supercars. The staff was incredibly professional and easy to work with. It was exactly the experience I was hoping for. If you’re looking for a rental company that truly delivers. rental luxury car miami https://luxury-car-rental-miami-vjm.com All the details are there for Miami. It’s the easiest way to upgrade your trip. Luxury car rental Miami — make every mile memorable!
вывести деньги мостбет сколько ждать http://www.mostbet83711.shop
Даже если человек чувствует временное улучшение после небольшой дозы спиртного, такой способ не лечит алкогольную зависимость и может продлить запой. Самостоятельно использовать сильнодействующие лекарственные препараты также не рекомендуется. Без учета давления, работы сердца, наличия сопутствующих заболеваний и совместимости лекарственных средств возрастает риск нежелательных реакций. Безопасный вывод из запоя предполагает медицинский контроль и подбор схемы лечения врачом.
Подробнее – vyvod-iz-zapoya-na-domu-moskva-nedorogo
Sets a higher bar than most of what shows up in search results for this topic, and a look at caramelvendor did not lower that bar at all, in fact it confirmed the impression, this is the kind of consistency that earns a place in regular rotation for serious readers instead of casual scrollers passing through.
Капельница на дому «Элегия Мед» в Москве позволяет получить медицинскую помощь в привычной и комфортной обстановке без самостоятельного посещения клиники. Выезд организуется после обращения по телефону или оформления заявки, а решение о возможности проведения инфузии принимает врач с учетом жалоб, анамнеза, текущего самочувствия и противопоказаний. Медицинский специалист оценивает состояние человека, определяет необходимый состав раствора, контролирует скорость введения и следит за реакцией организма в течение процедуры. Такой подход особенно удобен, когда больному сложно добраться в медицинский центр самостоятельно, требуется восстановление после выраженной интоксикации или необходимо провести назначенную инфузионную терапию дома.
Получить больше информации – kapelnica-na-domu-ot-alkogolya-moskva