श्री. अजय तुकाराम मांडवकर
मु.पो. वडदहसोळ पळसमकर वाडी
ता. राजापूर, जि. रत्नागिरी
नागरिकांचे पोषण व राहणीमानाचा दर्जा सुधारणे यासाठी प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य सुधारणा करणे हे भारतीय घटनेनुसार राज्याचे प्राथमिक कर्तव्य मानले जाते. जनतेच्या आरोग्याचे रक्षण करणे ही राज्याची जबाबदारी असून सर्वोतोपरी उपायोजना करणे तसेच निधी उपलब्ध करणे हे देखील राज्याचे आद्यकर्त्यव्यच! आरोग्य आणि आरोग्यसेवेचा हक्क! हे आरोग्यसेवा अधिकारांतर्गत आपणांस समजणे आवश्यक आहे. 1948-मानवी हक्कांची भारत सरकारची विश्वघोषणा, 1966-नागरी व राजकीय हक्कांचा अंतरराष्ट्रीय करारनामा तसेच आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांचा आंतरराष्ट्रीय करारनामा या आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांच्या जाहिरनाम्यावर सरकारने स्वाक्षरीकृत मान्यता देऊन “आरोग्यसेवा” या समाजातील दुर्बल घटकांचे हक्क आहेत. या तत्वाला सरकारने मान्यता दिली. म्हणूनच पीडितांना आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरवाव्यात. यासाठी शासन कटिबद्ध असते. अर्थातच तो आपला मुलभूत हक्क आहे. रुग्णाच्या रोगाचे निदान करणे आणि त्यावर वैद्यकीय व शस्त्रक्रियात्मक उपचार करणे यांसाठी उभारलेली, योग्य कर्मचारी वर्गाची व साधनसामग्रीची तरतूद असलेली
संस्था म्हणजेच रुग्णालय होय. रुग्णाची काळजी घेणे ही समाजजीवनातील एक मूलभूत गरज आहे.
मानवाच्या उत्पतीपासून पुढे त्याच्या राहणीमानात जशी प्रगती होत गेली तसतशी मानवाला गरज भासू लागली. सुरुवातीच्या काळात मानवाचा प्रवास हा एक वेळचे अन्न, अंग झाकेल एवढ वस्र आणि थकून भागून आल्यावर विश्रातीसाठी निवारा या तीन गरजा मुलभूत वाटू लागल्या. कालांतराने मानवाने प्रगल्भ मेंदूच्या जोरावर याही गरजांची साधने शोधून काढली आणि विकसित केली. आज एकविसाव्या शतकात वावरताना माणूस “आरोग्य, शिक्षण आणि रोजगार” या तीन गरजांची पूर्तता करण्यास प्रयत्नशील आहे. शिक्षण हा प्रगतीचा राजमार्ग! आजच्या या स्पर्धात्मक आणि विज्ञानयुगात मानवाने उच्चशिक्षणाला महत्व देऊन प्रगतीचा मार्ग मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. शिक्षणाने ज्ञान मिळविले. मिळालेल्या ज्ञानातून उपजीविकेकरिता उद्योग धंदे उभारले. व्यवसायिक रोजगारीतून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला. तंत्रज्ञानाच्या बळावर आधुनिकतेचा पाया रचला. यात माणसाने अनेक ठिकाणी निसर्गाचीच छेडछाड व प्रतिकूलतेवर मात केली. मात्र यातून मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम घडून आलेचेच दिसून येत आहे. आज शतकाची वयोमर्यादा अर्धशतकांवर आलीय. कारण आहारातून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ आणि अपचनी द्रव्य रोज पोटात जाताहेत. शहरात सांडपाणी, मलमुत्र विसर्जन वाहून नेणाऱ्या गटारांची जागा आज कमी करून तिथे लोकवस्ती वाढू लागलीय. वृक्षतोड करून त्याठिकाणी नवनवीन रस्ते, कारखाने येऊ लागलेत. वाहनांची संख्या वाढून प्रदूषण वाढलेय. याचा हवामानावर परिणाम झालाय. यातूनच आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे. आज आरोग्याच्या बाबतीत मनुष्याचे निरोगी स्वास्थ राखण्यास हीच कारणे कारणीभूत आहेत. त्यावर प्रतिकारक उपचारासाठी सरकारने सार्वजनिक रुग्णालये उभारली. मात्र त्यात प्रभावी नियोजन करण्यात अद्याप यश मिळविता आलं नाहीय. आधुनिकीकरण करताना प्रथम आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे महत्व जाणून घेऊन सर्वानीच स्वच्छतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाने जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र अशा पद्धतीने वर्गीकरण केले आहे.
वर्गीकरणानुसार रुग्णांना उपचार पुरवावे लागतात. प्रत्येक तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असते. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात 30 खाटा, चार तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर सहाय्यक कर्मचारी असतात. ग्रामीण रुग्णालयात ब-याच प्रकारचे उपचार आणि काही शस्त्रक्रियाही केल्या जातात. इथे एक बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, एक तज्ज्ञ (शल्यचिकित्सक) शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि एक भूल देणारे डॉक्टर असावे अशी तरतूद आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांना ग्रामीण रुग्णालय मदत करते. त्यामुळे या सर्व ठिकाणांहून ग्रामीण रुग्णालयात रुग्ण येत असल्याने त्या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असतो. वैद्यकीय तपासणी कक्ष, शस्त्रक्रिया खोल्या, प्रसूती खोल्या, प्रयोगशाळा, औषधालय, भौतिक चिकित्सा खोल्या व क्ष-किरण, बालरोग, व इतर विशेष प्रकारातील कक्ष व एकेकट्या खोल्या, दुहेरी खोल्या तसेच बाहयरुग्ण कक्ष अशाप्रकारे रुग्णालय इमारतीची त व्यवस्था असणे आवश्यक आहे.
सुसज्ज व कर्मचारीवर्ग असणा-या ग्रामीण रुग्णालयात खालीलप्रमाणे वैद्यकीय सेवा मिळणे अपेक्षित आहे..
स्त्रियांच्या आरोग्य समस्यांवर उपचार, साधी बाळंतपणे आणि अवघड बाळंतपणे. अडलेल्या बाळंतिणीकरता सिझेरियनची सोय. (बाळंतपणात पिशवी फाटणे किंवा हार्टऍटॅक अशांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्याची सोय इथूनच होऊ शकते.) लहान मुलांचा न्यूमोनिया, अतिसार, शरीरातील पाणी कमी होणे, तीव्र कुपोषित मुले तसेच तान्ह्या बाळांचे आजार, या सर्व गोष्टींकरता वैद्यकीय मदत. सर्व प्रकारचे ताप, रक्तदाब, मधुमेह अशा आजारांवर उपचार. विषबाधा किंवा सर्पदंश अशा अपघातांवर उपचार. साधे (हाड मोडणे) फ्रॅक्चर, गळू, हर्निया याला लागणा-या शस्त्रक्रिया करणे, क्षयरोग नियंत्रणासाठी डॉट (समक्ष) उपचार, कुटुंबनियोजनाची नसबंदी शस्त्रक्रिया. राष्ट्रीय योजनांचे आरोग्य उपक्रम राबवण्यास मदत करणे, रक्त, लघवी आणि थुंकीची (बेडका) तपासणी, क्ष-किरण तपासणी किंवा फोटो काढणे. बलात्कार, मारहाणीमुळे झालेल्या जखमा याकरता आवश्यक कायदेशीर तपासण्या तसेच आरोग्य किंवा आजारपणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र.,पोलिसांच्या विनंतीवरून मृतांची शवचिकित्सा, एच.आय.व्ही (एड्स-संसर्ग) ची चाचणी, रुग्णवाहिकेचीसुध्दा सोय असणे आवश्यक असते.. गर्भलिंग तपासणी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करणे. यासाठी वैद्यकीय अधीक्षक सक्षम अधिकारी म्हणून नेमलेला असतो. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाची एक रुग्णकल्याण समिती असते. रुग्णालयात जमा होणारा निधी ते तिथेच वापरू शकतात. रुग्णालयाला देणग्याही घेता येतात.
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC): साधारणत: सहा उपकेंद्रांसाठी एक रेफरल युनिट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र काम करते. उपकेंद्राप्रमाणेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत तातडीच्या वैद्यकिय सेवांची उपलब्धता, बाहयरुग्ण कक्ष, ६ खाटांचे आंतररुग्ण कक्ष, शस्त्रक्रिया सेवा, (कुटुंब कल्याण स्त्री शस्त्रक्रिया) प्रयोगशाळा सेवा, विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सेवा देणे व उपकेंद्रांकडून संदर्भित केलेल्या रुग्णांवर उपचार या आरोग्य सेवा दिल्या जातात. प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये १५ कर्मचारी कार्यरत असतात. यामधील स्वच्छता व वाहन सेवा कंत्राटी पध्दतीने देण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत.
उपकेंद्र : सहा ते सात गाव अंतर्गत एक उपकेंद्र उभारलेले असते. उपकेंद्रामार्फत प्रथमोपचार, प्रसुतीपूर्व मातांची तपासणी व किरकोळ आजारावर औषधोपचार, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन विषयक सल्ला व सेवा या बरोबरच क्षयरोग, कुष्ठरोग व हिवतापाच्या रुग्णांना उपचार व संदर्भ सेवा, आरोग्य शिक्षण इत्यादी सेवा पुरविण्यात येतात. प्रत्येक उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) व (स्त्री) तसेच एक अंशकालीन स्त्री परिचर्या अशा ३ पदांस शासनाने मान्यता दिली आहे. आशा कार्यकर्ती गावोगावी जाऊन लसीकरण आणि आरोग्य संदर्भातील मिळणाऱ्या सेवेबाबत जनजागृती पर कार्यक्रम घेणे अपेक्षित आहे. सरकारने घोषित केलेल्या आरोग्य सेवेतील धोरणाप्रमाणे आरोग्यकेंद्रामध्ये निवासी आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक आवश्यक आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची व्यवस्था असणे तितकेच खरे. तरच आरोग्य सेवेकरी सेवा देऊ शकतील. रुग्णालयाची इमारत गळकी असणे पडती असणे किंवा रुग्णवाहिका (अँम्ब्युलन्स) नादुरुस्त असणे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या हक्कांची पायमल्लीच करणे होय.
शहरीभाग सोडला तर ग्रामीण भागाकडे आरोग्यसेवेचा बोजवाराच. शहरी भागात मुलभूत गरजा मिळविण्यासाठी अनेक उपाययोजना करता येतात तशा ग्रामीण भागात का करता आल्या नाही. हा प्रश्न अनेकांना पडला असेल? साहजिकच हाच प्रश्न तमाम लांजा राजापूर तालुक्यातील जनतेला पडलेला आहे. पायाभूत सुविधांसाठी नेहमीच हात जोडून विनवणी करणारा तेथील कष्टकरी शेतकरी त्रासला आहे. ग्रामीण भाग अनेक वर्षापासून आरोग्य व ईतर पायाभूत सुविधापासून वंचितच राहिला आहे. याची कारणे अनेक असतील. परंतू आज मुलभूत गरजांपासून तेथील जनता दुरावली आहे हे नाकारता येणारे नाही. हे कटू सत्यच आहे. शस्रक्रिया कक्षात धुळीचे साम्राज्य व उपकरणे निकामी आहेत. औषधांचा तुटवडा, पुरेसे मनुष्यबळ नाही. सद्यस्थित दोन्ही तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात अधिक्षकांची पदेच रिक्त आहेत. त्यामुळे बाकी वैद्यकीय कर्माचारांचा तर तुटवडाच आहे. साध्या जरी रोगाचे निदान करावयाचे झाले तरी निदान करणारी उपकरणे व संसाधने नाहीत किंबहुना त्याचे निदान करणारे टेक्निशियन उपलब्ध नसतात. त्यामुळे रत्नागिरी, कोल्हापूर किंवा मुंबईत यावे लागते. ग्रामीण ठिकाणी झाडावरून पडून हाडे मोडणे, डोक्याला मार लागणे, सर्पदंश विंचू डंक तसेच नदीत बुडून अपघात होत असेल तर अशा आकस्मिक अपघातावर प्राथमिक उपचार सुधा होत नसतात. रत्नागिरी शासकीय जिल्हा रुग्णालयात जाईपर्यत प्राण गमावण्याचा धोका जास्त असतो. ही भयावह परिस्थिती आढळून येते. अशा घटना यापूर्वी घडूनसुधा येथील लोकप्रतिनिधीनी त्याकडे पाठ दाखवण्याचेच काम केले आहे. शिवाय खाजगी रुग्णालयाचा खर्च येथील सामान्यांना परवडणारा नाही. परंतू आश्वासनांवर निर्भर राहून वर्षामागे वर्षे लोटली. दरवर्षी आरोग्य विभागाला मिळणारा निधी जातो तरी कुठे? की आश्वासनाच्या पांघरुणाखाली आपले डोळे बंद करण्यात आले आहेत.. हे वर्षानुवर्षे चालत आले. याला कुठेतरी पूर्णविराम द्यायलाच लागेल. यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी पुढाकार घेऊन नेतृत्व हाती घेणे गरजेचे आहे. भविष्यात डोकावू लागणारी मुलभूत गरज म्हणजे आरोग्य आज ग्रामीणस्तरावर दुरावस्थेत आहे.
‘मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा- राजापूर” ही सामाजिक संस्था मागील ४ वर्षे आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी आवाज उठवत आरोग्य लढा लढवत आहेत. आरोग्यातील सेवा –सुविधा अद्यावत तसेच रुग्णालयातील विविध रिक्तपदांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत. रिक्त पदांची उणीव भरून काढायची असेल तर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वैद्यकीय महाविध्यालयाची उभारणी करण्याची गरज आहे. सुसज्ज आणि अद्यावतपणे सेवा-सुविधा आपणांस तसेच आपल्या कुटुंबियांना मिळाव्यात यासाठीच आपण सर्वांनी या “आरोग्य चळवळीच्या लढ्यात सहभागी होऊया. तरुण हा देशाचा, देशाच्या संरक्षणाचा तसेच संबध व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे.! हाच आधार या संस्थेचा कणा आहे.
धन्यवाद!
चला तर, लढा लढवूया आरोग्याचा निस्वार्थ,
अन आरोग्य सेवा मिळवूया जनहितार्थ..!!
जय हिंद ! जय महाराष्ट्र! जय मुचकुंदी!.
Посоветуйте сервис накрутку эмодзи в тг недорого. Нужны были эмодзи на канал. Вот сервис: nakrutka-reakcij-v-tg-474.ru. Проверил — реакции встали быстро. Буду ещё брать.
Really nice to see things explained without overcomplicating the topic, the words flow naturally and stay easy to follow, and a short visit to islemint only added to that experience because the same simple approach is used across the rest of the page too without any change in tone.
Useful reading material, the kind I can hand off to someone newer to the topic without worrying about confusing them, and a quick look at brookaisle confirmed the same beginner friendly tone runs throughout the site which is great for sharing with people just starting their learning journey on this particular topic.
Посоветуйте сервис накрутку реакций телеграм оптом на канал. Нужны были реакции на несколько постов. Работают тут: nakrutka-reakcij-v-tg-474.ru. Оплатил — списаний не было. Норм вариант.
Honestly slowed down to read this carefully which is not my default, and a look at granitevendoroutlet kept me in that careful reading mode, the kind of writing that demands attention by being worth attention is rare in a media environment full of content engineered to be skimmed not read with any real focus today.
A relief to read something where I did not have to fact check every claim mentally, and a look at marinermerchant continued that reliable feeling, sites where I can lower my guard and trust the content are rare and this one is earning that trust paragraph by paragraph through consistent careful work behind the scenes.
Adding to the bookmarks now before I forget, that is how good this is, and a look at junipercrate confirmed the rest of the site is worth saving too, this is one of those rare finds that justifies the time spent searching the web for once which is a relief in the current environment.
Подскажите кто делает накрутку эмодзи в тг недорого. Нужны были реакции на несколько постов. Нашёл: накрутка реакций в тг. Проверил — списаний не было. Буду ещё брать.
voucher melbet https://www.melbet58368.shop
Honestly enjoyed not being sold anything for the entire duration of the post, and a look at solarvendor kept that pleasant absence going across more pages, content that exists for its own sake rather than as a funnel to a paid product is increasingly rare and worth supporting where I can find it.
олимп удалить аккаунт олимп удалить аккаунт
Skipped the comments section but might come back to read it, and a stop at deltacrate hinted at a quality reader community, sites where the comments are worth reading separately from the post are increasingly rare and signal a particular kind of audience that has grown around the editorial vision over time gradually.
Big thanks to whoever wrote this, you saved me a lot of time hunting for the same info on other sites, and a stop at harborcrateworks only added more useful detail without going off topic, that kind of focus is honestly hard to come across these days when most posts wander everywhere.
Кто недавно заказывал накрутку эмодзи в тг быстро. Нужны были реакции на посты. Нашёл: nakrutka-reakcij-v-tg-1050.ru. Оплатил — качество хорошее. Буду ещё брать.
Liked how the post handled an objection I was forming as I read, and a stop at saffronstreet similarly anticipated where my thinking was going next, the rare writer who can predict reader concerns and address them in advance is doing something most online content fails to do despite that being basic editorial work.
1win kk 1win букмекер http://1win82747.shop/
melbet быстрый вывод https://www.melbet2724.shop
Found something new in here that I had not seen explained this way before, and a quick stop at maltaescape expanded the idea even further, the kind of writing that nudges your thinking forward a bit without forcing the issue is exactly what I look for online today and rarely actually find anywhere.
Подскажите кто делает накрутку реакций на посты в тг без бана. Нужны были живые реакции без ботов. Посоветовали: накрутка реакций телеграм. Заказал — цена адекватная. Для канала зашло.
Found this useful, the points line up well with what I have been thinking about lately, and a stop at squatstand added some angles I had not considered yet, definitely walking away with more than I came for which is the best outcome from time spent reading online for any kind of topic.