श्री. कृष्णा म्हादये
मु. पो. वडदहसोळ म्हादये वाडी
ता. राजापूर, जि. रत्नागिरी
आरोग्यम् धनसंपदा आरोग्य हिच खरी संपत्ती! हे नेहमीच ऐकायला मिळणारे शब्द, पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य! शहरी भागात विकास ऐके विकास त्यामानाने ग्रामीण भागात भकास ऐके भकास असेच. ग्रामीण भाग म्हणजे शेतकरी वर्ग आला आणि शेतकरी हा उभ्या राष्ट्राचा पोशिंदा! त्याच्याच मुलभूत गरजांवर घाव? ही लाजिरवाणी आणि चिंतेची बाब आहे. सद्यस्थितीत कित्येक खेड्यापाड्यात आरोग्यव्यवस्था फारशी सुधारलेली नाही. सुविधाअभावी त्रासही भोगले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष्य होताना निदर्शांत येते आहे..
आज लांजा-राजापूर या तालुक्यात असलेली शासकीय आरोग्यसेवा आजारी असून दुरावस्थेत आहे.. तिच्या आजारपणामुळे कित्येक निष्पापांना त्रास सहन करावा लागलाय. या आजाराच कारणच मूळात शोधाल तर आपणच आहोत. आरोग्य ही आज अतिमहत्वाची गरज असताना देखील नेहमीचेच साहेब आमच्या रस्त्याकडे जरा पहा म्हणणारे कधी नव्हे आरोग्याकडे एकदा पहा असे म्हणतो का? पडक्या इमारतीकडे पहा! असे म्हणायला धजावतो का? तर नाही. का? तर कुणी त्याकडे त्या नजरेनेच पाहिलं नाही. आणि मागितलही नाही. मागितल्याशिवाय देण नाही हे सरकारी कामकाज हेही तितकच खरंय. एवढ सर्व माहिती असूनही आपण शांत का? का त्या डांबर लावलेल्या रस्त्यावरच अडकून राहिलोय.
मागायचच झाल तर एखादे सुसज्ज रुग्णालय मागा. वैद्यकीय सेंटर मागा.
याच मुद्द्यावर “मुचकुंदी परिसर विकास संघ” संस्थेने आवाज उठवलाय. गेली तीन वर्षापासून आरोग्य चळवळीचा लढा उभारलाय. आरोग्य सेवासुविधांसाठी पाठपुरावा करून खऱ्याअर्थी जनसामान्यांमध्ये जागृती केलीय. म्हणूनच “जळून गेली लाकडं ठिगळं पडली छताला, वाट का पाहतंय सरकार गोरगरिबांच्या अंताला” अशी जनतेकडून आरोळी ऐकू येऊ लागली आहे. आपले मुलभूत अधिकार हा आपला हक्क आहे तो आपल्याला मिळालाच पाहिजे.आणि आपण तो मिळवलाच पाहिजे. यासाठी तुम्हा आम्हाला सर्वानाच एकत्रित लढायला हवंय.
ग्रामीण भागात आरोग्याच्या दृष्टिने सर्वांचे जीवन फुलावं यासाठी गावपातळीवर उपकेंद्र, प्रा. आरोग्य सेवाकेंद्र उपलब्ध होणे सुसज्ज्तेत असणे आवश्यक आहे. योग्य नियोजन करून शिबिरे भरविणे.
तालुका पातळीवरील आरोग्य केंद्रामध्ये जिव्हाळ्याचे वातावरण असणे मुळात महत्वाचे आहे. रुग्णांना धीर देऊन आजाराचे निदान करणाऱ्या साधन सामुग्री, मनुष्यबळ आधी उपाययोजना व्हाव्यात. जे हाल यापूर्वी झालेत ते पुढे होऊ नये यासाठी आज निद्रावस्थेत असलेल्याना जागं करण्यासाठी आणि योग्य त्या आरोग्यसेवा मिळविण्यासाठी एकत्रित लढण्याची हिच ती खरी वेळ आहे
БК Winline все про новости спорта и матчи читайте онлайн на bkcloude.ru
top casino malaysia top casino malaysia
заказать кухню цены https://zakazat-kuhnyu-18.ru
оборудование актовых залов https://i-tec.ru/osnaschenie_aktovyh_zalov.html
En el debate actual, que planificar rutas culturales seguras es fundamental para la seguridad de todos. Es clave entender como las rutas disponibles para garantizar un viaje tranquilo con total transparencia.
Aqui- https://pub37.bravenet.com/forum/static/show.php?usernum=3126278401&frmid=18&msgid=1605411&cmd=show
БК Узбекистан БК Узбекистан
заказать кухню в интернете заказать кухню в интернете
youtube downloader url youtube downloader url
бонусы бк бонусы бк
100cuci register 100cuci register
прямые кухни на заказ от производителя прямые кухни на заказ от производителя
улучшение креативов улучшение креативов
Хочешь узнать про электронные чеки? https://financedirector.by/jelektronnye-cheki-i-ih-uchet/ важный этап цифровизации торговли и налогового контроля. Узнайте, как работают электронные чеки, какие преимущества они дают бизнесу и покупателям, а также какие изменения ждут предпринимателей.
кухни под заказ в спб https://kuhni-spb-58.ru
отзывы бк все про новости спорта и матчи читайте онлайн на bkcloude.ru
заказать кухню каталог заказать кухню каталог
капельница от запоя цена капельница от запоя цена
купить заказать кухню купить заказать кухню
Hey! I understand this is kind of off-topic but I needed to ask. Does running a well-established blog like yours require a massive amount work? I am brand new to blogging but I do write in my diary everyday. I’d like to start a blog so I can easily share my personal experience and views online. Please let me know if you have any suggestions or tips for brand new aspiring blog owners. Thankyou!
เว็บหวยออนไลน์
заказать кухню под размеры заказать кухню под размеры