श्री. कृष्णा म्हादये
मु. पो. वडदहसोळ म्हादये वाडी
ता. राजापूर, जि. रत्नागिरी
आरोग्यम् धनसंपदा आरोग्य हिच खरी संपत्ती! हे नेहमीच ऐकायला मिळणारे शब्द, पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य! शहरी भागात विकास ऐके विकास त्यामानाने ग्रामीण भागात भकास ऐके भकास असेच. ग्रामीण भाग म्हणजे शेतकरी वर्ग आला आणि शेतकरी हा उभ्या राष्ट्राचा पोशिंदा! त्याच्याच मुलभूत गरजांवर घाव? ही लाजिरवाणी आणि चिंतेची बाब आहे. सद्यस्थितीत कित्येक खेड्यापाड्यात आरोग्यव्यवस्था फारशी सुधारलेली नाही. सुविधाअभावी त्रासही भोगले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष्य होताना निदर्शांत येते आहे..
आज लांजा-राजापूर या तालुक्यात असलेली शासकीय आरोग्यसेवा आजारी असून दुरावस्थेत आहे.. तिच्या आजारपणामुळे कित्येक निष्पापांना त्रास सहन करावा लागलाय. या आजाराच कारणच मूळात शोधाल तर आपणच आहोत. आरोग्य ही आज अतिमहत्वाची गरज असताना देखील नेहमीचेच साहेब आमच्या रस्त्याकडे जरा पहा म्हणणारे कधी नव्हे आरोग्याकडे एकदा पहा असे म्हणतो का? पडक्या इमारतीकडे पहा! असे म्हणायला धजावतो का? तर नाही. का? तर कुणी त्याकडे त्या नजरेनेच पाहिलं नाही. आणि मागितलही नाही. मागितल्याशिवाय देण नाही हे सरकारी कामकाज हेही तितकच खरंय. एवढ सर्व माहिती असूनही आपण शांत का? का त्या डांबर लावलेल्या रस्त्यावरच अडकून राहिलोय.
मागायचच झाल तर एखादे सुसज्ज रुग्णालय मागा. वैद्यकीय सेंटर मागा.
याच मुद्द्यावर “मुचकुंदी परिसर विकास संघ” संस्थेने आवाज उठवलाय. गेली तीन वर्षापासून आरोग्य चळवळीचा लढा उभारलाय. आरोग्य सेवासुविधांसाठी पाठपुरावा करून खऱ्याअर्थी जनसामान्यांमध्ये जागृती केलीय. म्हणूनच “जळून गेली लाकडं ठिगळं पडली छताला, वाट का पाहतंय सरकार गोरगरिबांच्या अंताला” अशी जनतेकडून आरोळी ऐकू येऊ लागली आहे. आपले मुलभूत अधिकार हा आपला हक्क आहे तो आपल्याला मिळालाच पाहिजे.आणि आपण तो मिळवलाच पाहिजे. यासाठी तुम्हा आम्हाला सर्वानाच एकत्रित लढायला हवंय.
ग्रामीण भागात आरोग्याच्या दृष्टिने सर्वांचे जीवन फुलावं यासाठी गावपातळीवर उपकेंद्र, प्रा. आरोग्य सेवाकेंद्र उपलब्ध होणे सुसज्ज्तेत असणे आवश्यक आहे. योग्य नियोजन करून शिबिरे भरविणे.
तालुका पातळीवरील आरोग्य केंद्रामध्ये जिव्हाळ्याचे वातावरण असणे मुळात महत्वाचे आहे. रुग्णांना धीर देऊन आजाराचे निदान करणाऱ्या साधन सामुग्री, मनुष्यबळ आधी उपाययोजना व्हाव्यात. जे हाल यापूर्वी झालेत ते पुढे होऊ नये यासाठी आज निद्रावस्थेत असलेल्याना जागं करण्यासाठी आणि योग्य त्या आरोग्यसेवा मिळविण्यासाठी एकत्रित लढण्याची हिच ती खरी वेळ आहे
cheapest online pharmacy india top 10 pharmacies in india buy prescription drugs from india indiapharmacy.guru
http://canadapharmacy.guru/# canadian drug prices canadapharmacy.guru
https://edpills.tech/# ed dysfunction treatment edpills.tech
http://canadiandrugs.tech/# canadian pharmacy king reviews canadiandrugs.tech
buying drugs from canada my canadian pharmacy – canadian neighbor pharmacy canadiandrugs.tech
http://indiapharmacy.guru/# indian pharmacies safe indiapharmacy.guru
В последнее время рынок микрофинансирования значительно расширился. Услуги микрозаймов без отказа на карту стали востребованы среди тех, кто ищет быстрое и удобное решение своих финансовых вопросов. Наш телеграм-канал https://t.me/microzaimfun/ предоставляет информацию о МФО, которые предлагают быстрое одобрение заявок и минимальные требования к заемщикам.
https://canadiandrugs.tech/# canadian pharmacy 365 canadiandrugs.tech
canada pharmacy online canadian pharmacy sarasota – legitimate canadian online pharmacies canadiandrugs.tech
https://canadiandrugs.tech/# canadian pharmacy mall canadiandrugs.tech
non prescription ed drugs medications for ed best pills for ed edpills.tech
http://indiapharmacy.guru/# top online pharmacy india indiapharmacy.guru
https://edpills.tech/# cure ed edpills.tech
https://edpills.tech/# best medication for ed edpills.tech
prescription drugs canada buy online canadian pharmacy antibiotics – canadian pharmacy com canadiandrugs.tech
http://mexicanpharmacy.company/# mexican pharmaceuticals online mexicanpharmacy.company
https://edpills.tech/# erection pills viagra online edpills.tech
http://canadiandrugs.tech/# certified canadian pharmacy canadiandrugs.tech
where can i buy clomid without prescription where buy cheap clomid now cheap clomid without a prescription
https://clomid.site/# can i purchase clomid no prescription