श्री. रोहित जयवंत आंब्रे
मु. सडवली पो. रूण
ता. लांजा, जि. रत्नागिरी
भारताच्या इतिहासावर ठसा उमटविणाऱ्या, नव्हे भारताचा इतिहासच घडविणाऱ्या अनेक नररत्नांचा आपला रत्नागिरी जिल्हा नररत्नांची ही खाणच! परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमीत जगप्रसिद्ध फळांचा राजा हापुस आंबा येतो. नारळी-फोपळी, फणस, आमसुलं (रातांबा) रानमेवा इत्यादिंची भरभरुन देणगी आहे. शिवाय मासेमारीसाठी अथांग सागरकिनारा व नद्या नाले आहेत. पर्यटनासाठी गड-किल्ले, मंदिरे धबधबेही आहेत. अशा या सर्वगुणसंपन्न असलेल्या माझ्या जिल्ह्यात कमतरता आहे ती मात्र आरोग्यव्यवस्थेची. संपुर्ण जिल्ह्यात १ जिल्हा शासकिय रुग्णालय आहे, २ उपजिल्हा शासकिय रुग्णालयं आहेत, तर ३ ग्रामीण रुग्णालयं असुन आणि ६१ आरोग्यकेंद्र असुन त्यापैकी ३२ प्राथमिक आरोग्यकेंद्रे व २९ प्रा. आरोग्य उपकेंद्र आहेत. बरं वाटलं ना एवढी आरोग्यकेंद्रांची आकडेवारी पाहुन.!
थांबा! सत्य तर पुढे आहे…….
रुग्णांवर औषधोउपचार करण्यासाठी अहोरात्र काम करणारी जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच प्रा. आरोग्यकेंद्रे व उपकेंद्र मोडकळीस आली आहेत. त्यामुळे येथील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जीव कायम टांगणीला लागलेला असतो. मग रुग्णांचे हाल ते काय विचारुन सोयच नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हे रुग्णांना जास्तीत जास्त उत्तम आरोग्य सेवा कशी देता येईल, त्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. परंतू अनेक पदे रिक्त असतानाही उपलब्ध कर्मचाऱ्यांकडूनच दिवस-रात्र सेवा देऊ केली जातेय अर्थातच कर्मचाऱ्यांवर ताण असतोच इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्याचे आरोग्य उत्तम आहे असा नावलौकीक राज्यात आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्यसेवाच मोडकळीस आलीय की काय अस वाटु लागतं.
आता वळुया ग्रामीण रुग्णालयाकडे…
ग्रामीण रुग्णालय म्हणजेच सामुदायिक आरोग्यकेंद्र होय. ही रुग्णालये सरकार चालवते. त्यामुळे इथे गरीब रुग्णांना मोफत उपचार दिला जातो. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात 30 खाटा, चार तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी असतात. तालुक्यातील सर्व प्रा. आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालय मदत करते. त्यामुळे या सर्व ठिकाणांहून रुग्ण त्याठिकाणी जातात. तिथे ब-याच प्रकारचे उपचार आणि काही शस्त्रक्रियाही केल्या जातात. एक बालरोगतज्ज्ञ, स्त्री रोगतज्ज्ञ, एक तज्ज्ञ (शल्यचिकित्सक) शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, आणि एक भूल देणारे डॉक्टर असावे अशी तरदूत आहे.
ग्रामीण रुग्णालयाबद्दलची माहिती वाचताना किती सुंदर चित्र उभं राहतं ना रुग्णालयाचं! पण वास्तव मात्र वेगळंच आहे. ईमारतीत प्रवेश करतानाच जणुकाही रुग्णालयालाच औषधोपचार (डागडुजी किंबहुना नवीन ईमारत) करायची गरज आहे. ठिकठिकाणी गळके छत दिसते, भिंतीना भेगा पडलेल्या आहेत आणि सोबतीला अस्वच्छताही आहेच. हे सर्व दिसल्यावर एक ओळ आठवते ती म्हणजे. “पडकी झाली ईमारत, ठिगळं लागली छताला, का पाहताय सरकार गोरगरिबांच्या अंताला.! हे झालं ईमारतीच्या बाबतीत.
संसाधनांच्या बाबतीत बोलायचं झालं तरीही तेच रडगाणं. प्राथमिक आरोग्य केंद्र वाले सरळ हात वर करतात म्हणतात लांज्याला घेऊन जा, ईथे ईलाज होणार नाही. लांज्यात आल्यावर कळतं इथल्या कोणत्याच मशिन्स कार्यरत नाहीत. साधा एक्स-रे काढायचा म्हटलं तर आधी पाली गाठावं लागतं बाळंतपणात एखादी बाई अडली (गुंतागुतीची केस असेल) तर…. तिचा प्रसंगी जीव ही धोक्यात येतो. काय म्हणाव या आपल्या व्यवस्थेला. ९ महिने ९ दिवस आपल्या उदरात जिने वाढवलंय तिला आपल्या बाळाचा चेहरा किंवा बाळाला आपल्या आईला पहायला मिळु नये ही एक शोकांतिकाच आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी हव असणारे मनुष्यबळ याबाबत बोलायचं झालंच तर आपल्या ग्रामीण रुग्णालयात ४ तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, आणि ईतर कर्मचारी यांची गरज आहे. परंतु सध्या एक किंवा दोन डॉक्टर यांवर हे रुग्णालय चालवलं जातंय. उपचारासाठी तासंतास वाट पाहावी लागत असल्याने धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सरकारी दवाखाण्यात उपचार नकोच असे मनात विचार येण साहजिकच. त्याची तशीच कारणेही आहेत.
1) आपल्याला वेळ पाहून आजारी पडावे लागते.
2) औषधे खूप चांगल्या दर्जाची आहेत, पण ती उपलब्ध असण्याची खात्री नसून शक्यता फार कमी असते.
3)प्लेटलेट्स, हिमोग्लोबीन तपासणी करायला जाणार तर सोल्युशन संपलाय असच सांगितलं जातं.
4)आणि सर्वांत महत्वाचं आणि सर्रासपणे दिलं जाणांर कारण म्हणजे याला पुढे (रत्नागिरी, कोल्हापुर किंवा मुंबई, पुणे ईत्यादी.) ठिकाणी हलवावं लागेल, इथं उपचार होणार नाहीत. काही झालं तर, जबाबदार आम्ही राहणार नाही. हे ऐकताना किव का येते आपल्या गावातील आरोग्य व्यवस्थेची ही ही दयनीय अवस्था पाहुन? वेळेला सरकारी अँब्युलेन्स देखील उपलब्ध नसतात मग ऐपत नसतानाही केवळ रुग्णाचा जीव वाचावा म्हणुन खाजगी गाड्या करुन थेट रत्नागिरी किंवा तत्सम हॉस्पिटलं गाठली
जातात आणि या धावपळीतच रुग्णांना जीव गमवावा लागतो. आता रत्नागिरीत पेशंट आणला म्हणजे वाचला असं नाही हा. कारण हे जिल्ह्याचं रुग्णालय जरी असलं तरी तिथं आरोग्यव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेलेच दिसतील. या जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात आयसोलेशन वार्ड आहे. तिथं जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला एकाच वार्ड मध्ये टिबी (क्षयरोग) रुग्ण व अन्य रुग्ण पहायला मिळतील. टॉयलेट-बाथरुम मधे उंदरांचा सुळसुळाट दिसेल. महत्वाचं म्हणजे टिबी रुग्णासोबत आलेल्या व्यक्तिस तिथंच विश्रांती घ्या असं सांगीतलं जातयं. हे कुठंतरी थांबायला हवंय. मध्यंतरी लांज्याच्या ग्रामीण रुग्णालयासाठी १५ कोटीची घोषणा केली गेली मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
जनसामान्यांच्या मनामनातील रोष आता प्रकटपणे बाहेर येत आहे. यायलाच हवा. आपणच आपले रक्षक समजुन लढा द्यायला हवा.”मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर” या सामाजिक संस्थेच्यावतीने गेली साडे तीन वर्षे ग्रामीण आरोग्याच्या सक्षमीकरणासाठी जोरदार पाठपुरावा चालू आहे. सदर पार्श्वभूमीवर शासन, प्रशासनास तेथील सद्यस्थितीच्या आढाव्यासहित दुरावस्थेचे चित्र डोळ्यासमोर आणून देण्यात यश आलय. मात्र सरकारचे डोळे उघडणार कधी हा प्रश्न जनतेच्या मनात खदखद करत आहे. खरतर स्थानिक प्रशासनाने यात जातीने लक्ष द्यायला हव. स्थानिक जनतेने देखील वेळोवेळी निदर्शांत आणून ध्यायला हवंय.. लवकरात लवकर शासनाची अद्ययावत आरोग्यकेंद्रे ऊभारली जावी, तसंच आवश्यक मनुष्यळाचा भरणा केला जावा.
तुर्तास जय हिंद ,जय महाराष्ट्र , जय MPVS.!
Ребята, выручайте! Купил кресло б/у, каркас норм, но ткань в ужасном состоянии. Ищу, где можно ткань для обивки мебели купить не по космическим ценам. ткань для дивана https://tkan-dlya-mebeli-1.ru Говорят, флок и микровелюр быстро вытираются, а рогожка лучше. Буду благодарен за любые советы, особенно от тех, кто сам перетягивал.
Swear I’ve seen it all by now, the rental landscape down here is crazy. Then you actually show up to the local office to pick up the car. Different vehicle parked outside, curb rash on every rim, and that “all-inclusive rate”? Ha, doesn’t include the mandatory $300 cleaning fee or the $25 per day toll pass you can’t decline. Living here six years and still almost fall for this stuff sometimes. When you genuinely need a legit and reliable premium ride to cruise around, stay far away from the airport rental center. Anyone who’s tried the bus here knows exactly what I mean about this city, especially since the AC must be arctic and unlimited miles non-negotiable.
I’ve personally tested maybe 35 rental outfits across Dade, Broward, and Monroe, until I finally found one company that doesn’t play stupid games. If you are looking for the only trustworthy source for premium vehicles across South Florida, check the current details here: luxury car hire luxury car hire. Also, definitely bring serious shades unless you enjoy driving straight into the sun every single evening. Just drive safe out there and definitely skip that “damage waiver” upsell — total scam 99% of the time. let me know if you guys have any other clean spots.
Случается, когда уже не до раздумий — человек в запое , а тащить в больницу нет сил. Моя семья такое пережила совсем недавно. Руки опускаются, а время идет. Начинаешь обзванивать знакомых, а в ответ одни отговорки. Пока кто-то не посоветовал один реально работающий вариант. Если нужна срочная помощь — а тащить человека сам просто физически не можете, то выход один . Речь про круглосуточный выезд нарколога. У нас в столице, кстати , хватает левых контор без лицензии. Вся проверенная информация вот тут : снятие запоя на дому круглосуточно снятие запоя на дому круглосуточно Откровенно говоря, после того как прочитал , понял, как действовать правильно. Там и про капельницы расписано , и про консультацию нарколога . И цены адекватные, без разводов на месте. Советую не ждать чуда.
Случается, когда уже не до раздумий — родственник подсел , а куда бежать — просто руки опускаются. Моя семья такое пережила недавно. Сначала кажется, что обойдется , но хрен там. Требуется реальная медицина. Перерыл весь интернет — только деньги тянут. А потом наткнулся на один действительно рабочий вариант. Если ищешь где получить анонимное лечение алкоголиков — не рискуй здоровьем близкого. У нас в Воронеже, кстати , тоже полно шарлатанов . Реальные контакты тут : клиника плюс воронеж клиника плюс воронеж Честно скажу , после того как ознакомился, многое прояснилось . И про кодирование, и про реабилитацию . Плюс работают круглосуточно — это важно . Советую не откладывать.
Народ, всем привет! Решил снести ненесущую стену между комнатами, без официального проекта даже думать нечего начинать, Потратил уйму свободного времени на чтение строительных форумов. В общем, единственное, что реально работает в наших реалиях — это доверить подготовку документов профессиональным инженерам, чтобы спать спокойно и не бояться проверок от управляющей.
И согласуют все этапы вообще без проблем. Жмите на источник, чтобы случайно не потерять контакты, заказать проект перепланировки заказать проект перепланировки. Не тяните до последнего, Обязательно перешлите этот пост тому, кто тоже сейчас затеял ремонт!
Let me tell you about the Miami rental circus — it’s wild out here. Then you actually go to the local office to pick it up. Plus a surprise $2000 hold on your card and a $35 per day GPS you never asked for right before giving you the keys. Seven years in South Florida and I still almost fall for these tricks. When you’re searching for a legit and reliable premium ride to cruise around, avoid the airport like the plague. Anyone who’s taken the Metro here knows the struggle about this city, especially since the AC must freeze your face off and unlimited miles or forget it.
Most of these local agencies are just fancy websites hiding the same beat-up fleet with bought reviews, but I eventually found a service with no games, no bait-and-switch, and no hidden asterisks in paragraph 8. If you are looking for the only straight shooter for premium rides across South Florida, check the current details here: opf fl luxury car rentals opf fl luxury car rentals. Yeah, parking in Brickell will cost you a nice steak dinner — but that’s just Miami life. Anyway, glad there’s at least one honest rental joint left in this town, hope this helps some of you save a few bucks.
Seriously, the amount of garbage “luxury” deals down here is astonishing. You see a sweet ride online — clean spec, fair price, looks legit. Different car, scratches all over, and that “all-inclusive” price? Yeah that didn’t include insurance, fees, or the mandatory cleaning charge. I’ve lived here for years and still get burned occasionally. If you are trying to find a legitimate luxury fleet without getting ripped off, do some real digging first and read actual customer reviews. Ask anyone who’s tried Ubering across the 305 during rush hour, especially since the AC must freeze your teeth and you want unlimited miles or bust.
Most of these local agencies are just smoke and mirrors with decent SEO hiding overpriced junk, until I finally found one outfit that actually delivers what’s in the listing. If you are looking for the only honest broker for premium vehicles across South Florida, check the current availability here: rent urus miami https://luxury-car-rental-miami-5.com. Yeah, finding parking in Wynwood will test your patience — but that’s not on them. Anyway, glad there’s at least one straight shooter left in this rental jungle, let me know if you guys have any other clean spots.
Alright listen up because I’m about to save you a massive headache. Miami rental game is wild — half these local clowns show you a custom Mercedes online and hand you a busted sedan with mismatched tires. Plus the fine print says you can’t even drive outside the city limits without extra fees. Fool me four times? Not happening, lesson learned. When you genuinely need a proper and reliable premium ride to cruise around, do some real digging first and read actual customer reviews. Any local will tell you the exact same thing about this city, whether you are doing Coral Gables brunch, South Beach night run, or a spontaneous Everglades detour.
Most of these local agencies are just polished websites hiding the same overpriced junk, until I finally stumbled on one provider that doesn’t play games. If you are looking for the only straight-up source for premium wheels in South Florida, check the current details here: porsche 911 carrera for rent near me https://luxury-car-rental-miami-4.com. Also, definitely bring polarized shades unless you enjoy driving completely blind into the sunset. Just drive safe out there and maybe pass on that overpriced roadside assistance add-on. hope this helps some of you save a few bucks.
Mobil platform arayışım epey meşakkatli geçti valla. Herkes farklı bir adres veriyordu doğruyu bulmak imkansız gibiydi. Güncel bilgileri kontrol edip süreci hatasız başlattım. En sonunda güvenilir bir kaynağa ulaştım ve size de tüm detayları aktarmak istedim, güncel bilgilere buradan bakabilirsiniz: 1xbet indir apk 1xbet indir apk. Yani anlatmak istediğim şu — android uygulaması inanılmaz akıcı çalışıyor.
kurulumu da oldukça basitti yani rahat olun. Kendi deneyimlerimi aktarıyorum size — başka yerde vakit kaybetmeyin yani. Şimdiden iyi şanslar ve bol kazançlar…
Никогда не думал, что столкнусь — человек в ступоре , а везти в больницу просто невозможно . Моя семья это пережила года два назад . Сидишь, не знаешь за что хвататься . Лезешь в интернет, а вокруг сплошной развод. Пока кто-то не подсказал один нормальный проверенный вариант. Если нужна срочная помощь — а ехать куда-то нет физической возможности , то нужно вызывать врача. Речь конкретно про анонимный вызов врача нарколога на дом . В Москве , если честно, хватает левых контор без лицензии. Вся проверенная информация ниже по ссылке: вывод из запоя на дому круглосуточно вывод из запоя на дому круглосуточно Честно говоря , после того как вник в детали, многое прояснилось . И про снятие запоя на дому, и про последующее кодирование. Плюс анонимность — это важно . Рекомендую не тянуть .
Знаете, ситуация — близкий подсел на иглу, а куда бежать — непонятно . Моя семья столкнулась несколько лет назад. Пьют успокоительное, но хрен там. Нужна профессиональная помощь . Обзвонил десяток контор — одни обещания . А потом наткнулся на один действительно рабочий вариант. Нужна анонимное лечение алкоголиков — не рискуй здоровьем близкого. У нас в Воронеже, если честно, тоже полно левых контор без лицензии. Реальные контакты ниже по ссылке: лечение наркомании и алкоголизма https://narkologicheskaya-pomoshh-voronezh-11.ru Честно скажу , после того как прочитал , многое прояснилось . Там и про вывод из запоя , и про реабилитацию . И цены адекватные. Советую не откладывать.
Let me save you some serious time, learned this the hard way. Then you roll up to the local address to pick up the car. Different car sitting there — bald tires, dashboard lit up like a Christmas tree, and that “killer price”? Yeah doesn’t include the non-negotiable $45 daily insurance or the $500 deposit they forget to mention. Fool me nine times? That’s just the Miami welcome committee, lesson learned. If you are trying to find a legitimate luxury fleet without getting ripped off, stay the hell away from the airport rental center. Miami without proper wheels is basically a nightmare, especially since the AC must freeze your teeth and unlimited miles or no deal.
Most of these local agencies are just polished turds with fake five-star reviews hiding overpriced junk, but I eventually found a service where what you reserve is exactly what you get, period, end of story. If you are looking for the only trustworthy source for premium rides across South Florida, check the current details here: luxury car rental coral gables miami https://luxury-car-rental-miami-9.com. Also, definitely bring polarized shades unless you enjoy driving blind into the sunset every single night. Just drive safe out there and definitely skip that “emergency roadside” upsell — complete waste of money. let me know if you guys have any other clean spots.
Swear I’ve seen it all by now, the rental landscape down here is crazy. You find a killer deal online — photos look pristine, price seems fair, terms almost reasonable. Different vehicle parked outside, curb rash on every rim, and that “all-inclusive rate”? Ha, doesn’t include the mandatory $300 cleaning fee or the $25 per day toll pass you can’t decline. Living here six years and still almost fall for this stuff sometimes. If you are trying to find a legitimate vehicle without getting ripped off, stay far away from the airport rental center. Anyone who’s tried the bus here knows exactly what I mean about this city, especially since the AC must be arctic and unlimited miles non-negotiable.
I’ve personally tested maybe 35 rental outfits across Dade, Broward, and Monroe, but I eventually found a service where what you reserve is exactly what rolls up, no surprises. If you are looking for the only trustworthy source for premium vehicles across South Florida, check the current details here: luxury car hire luxury car hire. Also, definitely bring serious shades unless you enjoy driving straight into the sun every single evening. Anyway, glad there’s at least one honest operator left in this rental jungle, let me know if you guys have any other clean spots.
Ребята, выручайте! Решил обновить кухонный уголок, а старую обивку уже не найти. Теперь мучаюсь — какую взять ткань для мебели, чтобы и выглядело достойно, и кошачьи когти выдержало. материал для обивки мебели https://tkan-dlya-mebeli-1.ru Говорят, флок и микровелюр быстро вытираются, а рогожка лучше. Нужен метров 15-20, может, кто знает нормального поставщика.
Знаете, ситуация — родственник подсел , а что делать — просто руки опускаются. Я сам через это прошел недавно. Думаешь, сам справится, но нет . Требуется профессиональная помощь . Перерыл весь интернет — только деньги тянут. Пока не нашел один нормальный вариант. Если ищешь где получить анонимное лечение алкоголиков — не ведись на дешевые акции . У нас в Воронеже, если честно, хватает шарлатанов . Реальные контакты тут : наркологический центр воронеж наркологический центр воронеж Честно скажу , после того как прочитал , понял свои ошибки. И про кодирование, и про условия в клинике. И цены адекватные. Рекомендую не тянуть .
I’ve got the scars to prove it, the rental landscape down here is crazy. Then you show up at the local lot to pick up the car. Different car waiting — scratches everywhere, smells like an ashtray, and that “amazing price”? Doesn’t include the mandatory $400 cleaning fee or the $30 per day toll pass you can’t waive. Eight years in South Florida and these clowns still almost get me. If you are trying to find a legitimate luxury fleet without getting ripped off, do some real digging first and read actual customer reviews. Anyone who’s waited for an Uber in August understands exactly what I mean about this city, especially since the AC must be arctic cold and unlimited miles non-negotiable.
Most of these local agencies are just shiny websites hiding the same beat-up fleet with fake reviews, until I finally found one outfit that doesn’t play stupid games. If you are looking for the only honest source for premium wheels across South Florida, check the current details here: rent a sedan car rent a sedan car. Also, definitely bring serious shades unless you enjoy driving straight into the sun like a zombie every single evening. Anyway, glad there’s at least one straight operator left in this rental circus, let me know if you guys have any other clean spots.
Let me save you some serious time, learned this the hard way. You see a sweet ride online — clean spec, fair price, looks legit. Different car, scratches all over, and that “all-inclusive” price? Yeah that didn’t include insurance, fees, or the mandatory cleaning charge. Fool me five times? Actually yeah, Miami keeps fooling everyone, lesson learned. If you are trying to find a legitimate luxury fleet without getting ripped off, don’t just grab the cheapest option on Kayak. Ask anyone who’s tried Ubering across the 305 during rush hour, especially since the AC must freeze your teeth and you want unlimited miles or bust.
Most of these local agencies are just smoke and mirrors with decent SEO hiding overpriced junk, until I finally found one outfit that actually delivers what’s in the listing. If you are looking for the only honest broker for premium vehicles across South Florida, check the current availability here: porsche rental miami https://luxury-car-rental-miami-5.com. Also, definitely bring quality shades unless you enjoy driving into a nuclear flare every single evening. Anyway, glad there’s at least one straight shooter left in this rental jungle, let me know if you guys have any other clean spots.
Been there, done that, got the overpriced tow truck receipt. Miami rental game is wild — half these local clowns show you a custom Mercedes online and hand you a busted sedan with mismatched tires. You land at MIA, tired, grab an Uber to the rental office, and bam — surprise $1500 hold on your card. Fool me four times? Not happening, lesson learned. When you genuinely need a proper and reliable premium ride to cruise around, skip the airport counters entirely. Miami without a decent whip is basically a punishment, especially since the AC must be ice cold and you want zero mileage games.
I’ve personally tested maybe 25 rental outfits across Dade and Broward, until I finally stumbled on one provider that doesn’t play games. If you are looking for the only straight-up source for premium wheels in South Florida, check the current details here: lamborghini urus for rent miami lamborghini urus for rent miami. Yeah, parking in Brickell will cost you a small mortgage — but that’s city life. Just drive safe out there and maybe pass on that overpriced roadside assistance add-on. hope this helps some of you save a few bucks.
Вот такая беда приключилась — близкий в тяжелом состоянии, а везти в клинику просто нереально . Я через это прошел совсем недавно. Сидишь, не знаешь что делать . Хватаешься за телефон , а в ответ одни отговорки. Пока случайно не наткнулся на один проверенный вариант. Требуется срочная помощь — а тащить человека сам просто физически не можете, то нужно вызывать врача на дом. Я про срочную наркологическую помощь на дому . В Москве , если честно, хватает шарлатанов, которые тянут бабло . Нормальные контакты, кто реально приезжает вот тут : неотложная наркологическая помощь на дому неотложная наркологическая помощь на дому Честно скажу , после того как прочитал , понял, как действовать правильно. Там и про капельницы расписано , и про последующее кодирование. И цены адекватные, без разводов на месте. Рекомендую не тянуть резину .
Been burned enough times to write a book on this nonsense. Then you actually go to the local office to pick it up. Completely different car waiting for you, check engine light on, and that “low rate”? Doesn’t include the mandatory insurance they somehow forgot to mention. Seven years in South Florida and I still almost fall for these tricks. If you are trying to find a legitimate luxury fleet without getting ripped off, do some real digging first and read actual customer reviews. Miami without real wheels is basically a punishment, whether you are doing Brickell happy hour, Bal Harbour shopping, or a spontaneous drive down to the Keys.
I’ve tried maybe 40 rental companies across Dade, Broward, and Palm Beach, but I eventually found a service with no games, no bait-and-switch, and no hidden asterisks in paragraph 8. If you are looking for the only straight shooter for premium rides across South Florida, check the current details here: miami luxury car rentals miami luxury car rentals. Also, definitely bring polarized shades unless you enjoy driving into the apocalypse every single evening. Just drive safe out there and definitely pass on that “tire protection” upsell — total garbage. let me know if you guys have any other clean spots.