श्री. रोहित जयवंत आंब्रे
मु. सडवली पो. रूण
ता. लांजा, जि. रत्नागिरी
भारताच्या इतिहासावर ठसा उमटविणाऱ्या, नव्हे भारताचा इतिहासच घडविणाऱ्या अनेक नररत्नांचा आपला रत्नागिरी जिल्हा नररत्नांची ही खाणच! परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमीत जगप्रसिद्ध फळांचा राजा हापुस आंबा येतो. नारळी-फोपळी, फणस, आमसुलं (रातांबा) रानमेवा इत्यादिंची भरभरुन देणगी आहे. शिवाय मासेमारीसाठी अथांग सागरकिनारा व नद्या नाले आहेत. पर्यटनासाठी गड-किल्ले, मंदिरे धबधबेही आहेत. अशा या सर्वगुणसंपन्न असलेल्या माझ्या जिल्ह्यात कमतरता आहे ती मात्र आरोग्यव्यवस्थेची. संपुर्ण जिल्ह्यात १ जिल्हा शासकिय रुग्णालय आहे, २ उपजिल्हा शासकिय रुग्णालयं आहेत, तर ३ ग्रामीण रुग्णालयं असुन आणि ६१ आरोग्यकेंद्र असुन त्यापैकी ३२ प्राथमिक आरोग्यकेंद्रे व २९ प्रा. आरोग्य उपकेंद्र आहेत. बरं वाटलं ना एवढी आरोग्यकेंद्रांची आकडेवारी पाहुन.!
थांबा! सत्य तर पुढे आहे…….
रुग्णांवर औषधोउपचार करण्यासाठी अहोरात्र काम करणारी जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच प्रा. आरोग्यकेंद्रे व उपकेंद्र मोडकळीस आली आहेत. त्यामुळे येथील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जीव कायम टांगणीला लागलेला असतो. मग रुग्णांचे हाल ते काय विचारुन सोयच नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हे रुग्णांना जास्तीत जास्त उत्तम आरोग्य सेवा कशी देता येईल, त्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. परंतू अनेक पदे रिक्त असतानाही उपलब्ध कर्मचाऱ्यांकडूनच दिवस-रात्र सेवा देऊ केली जातेय अर्थातच कर्मचाऱ्यांवर ताण असतोच इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्याचे आरोग्य उत्तम आहे असा नावलौकीक राज्यात आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्यसेवाच मोडकळीस आलीय की काय अस वाटु लागतं.
आता वळुया ग्रामीण रुग्णालयाकडे…
ग्रामीण रुग्णालय म्हणजेच सामुदायिक आरोग्यकेंद्र होय. ही रुग्णालये सरकार चालवते. त्यामुळे इथे गरीब रुग्णांना मोफत उपचार दिला जातो. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात 30 खाटा, चार तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी असतात. तालुक्यातील सर्व प्रा. आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालय मदत करते. त्यामुळे या सर्व ठिकाणांहून रुग्ण त्याठिकाणी जातात. तिथे ब-याच प्रकारचे उपचार आणि काही शस्त्रक्रियाही केल्या जातात. एक बालरोगतज्ज्ञ, स्त्री रोगतज्ज्ञ, एक तज्ज्ञ (शल्यचिकित्सक) शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, आणि एक भूल देणारे डॉक्टर असावे अशी तरदूत आहे.
ग्रामीण रुग्णालयाबद्दलची माहिती वाचताना किती सुंदर चित्र उभं राहतं ना रुग्णालयाचं! पण वास्तव मात्र वेगळंच आहे. ईमारतीत प्रवेश करतानाच जणुकाही रुग्णालयालाच औषधोपचार (डागडुजी किंबहुना नवीन ईमारत) करायची गरज आहे. ठिकठिकाणी गळके छत दिसते, भिंतीना भेगा पडलेल्या आहेत आणि सोबतीला अस्वच्छताही आहेच. हे सर्व दिसल्यावर एक ओळ आठवते ती म्हणजे. “पडकी झाली ईमारत, ठिगळं लागली छताला, का पाहताय सरकार गोरगरिबांच्या अंताला.! हे झालं ईमारतीच्या बाबतीत.
संसाधनांच्या बाबतीत बोलायचं झालं तरीही तेच रडगाणं. प्राथमिक आरोग्य केंद्र वाले सरळ हात वर करतात म्हणतात लांज्याला घेऊन जा, ईथे ईलाज होणार नाही. लांज्यात आल्यावर कळतं इथल्या कोणत्याच मशिन्स कार्यरत नाहीत. साधा एक्स-रे काढायचा म्हटलं तर आधी पाली गाठावं लागतं बाळंतपणात एखादी बाई अडली (गुंतागुतीची केस असेल) तर…. तिचा प्रसंगी जीव ही धोक्यात येतो. काय म्हणाव या आपल्या व्यवस्थेला. ९ महिने ९ दिवस आपल्या उदरात जिने वाढवलंय तिला आपल्या बाळाचा चेहरा किंवा बाळाला आपल्या आईला पहायला मिळु नये ही एक शोकांतिकाच आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी हव असणारे मनुष्यबळ याबाबत बोलायचं झालंच तर आपल्या ग्रामीण रुग्णालयात ४ तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, आणि ईतर कर्मचारी यांची गरज आहे. परंतु सध्या एक किंवा दोन डॉक्टर यांवर हे रुग्णालय चालवलं जातंय. उपचारासाठी तासंतास वाट पाहावी लागत असल्याने धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सरकारी दवाखाण्यात उपचार नकोच असे मनात विचार येण साहजिकच. त्याची तशीच कारणेही आहेत.
1) आपल्याला वेळ पाहून आजारी पडावे लागते.
2) औषधे खूप चांगल्या दर्जाची आहेत, पण ती उपलब्ध असण्याची खात्री नसून शक्यता फार कमी असते.
3)प्लेटलेट्स, हिमोग्लोबीन तपासणी करायला जाणार तर सोल्युशन संपलाय असच सांगितलं जातं.
4)आणि सर्वांत महत्वाचं आणि सर्रासपणे दिलं जाणांर कारण म्हणजे याला पुढे (रत्नागिरी, कोल्हापुर किंवा मुंबई, पुणे ईत्यादी.) ठिकाणी हलवावं लागेल, इथं उपचार होणार नाहीत. काही झालं तर, जबाबदार आम्ही राहणार नाही. हे ऐकताना किव का येते आपल्या गावातील आरोग्य व्यवस्थेची ही ही दयनीय अवस्था पाहुन? वेळेला सरकारी अँब्युलेन्स देखील उपलब्ध नसतात मग ऐपत नसतानाही केवळ रुग्णाचा जीव वाचावा म्हणुन खाजगी गाड्या करुन थेट रत्नागिरी किंवा तत्सम हॉस्पिटलं गाठली
जातात आणि या धावपळीतच रुग्णांना जीव गमवावा लागतो. आता रत्नागिरीत पेशंट आणला म्हणजे वाचला असं नाही हा. कारण हे जिल्ह्याचं रुग्णालय जरी असलं तरी तिथं आरोग्यव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेलेच दिसतील. या जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात आयसोलेशन वार्ड आहे. तिथं जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला एकाच वार्ड मध्ये टिबी (क्षयरोग) रुग्ण व अन्य रुग्ण पहायला मिळतील. टॉयलेट-बाथरुम मधे उंदरांचा सुळसुळाट दिसेल. महत्वाचं म्हणजे टिबी रुग्णासोबत आलेल्या व्यक्तिस तिथंच विश्रांती घ्या असं सांगीतलं जातयं. हे कुठंतरी थांबायला हवंय. मध्यंतरी लांज्याच्या ग्रामीण रुग्णालयासाठी १५ कोटीची घोषणा केली गेली मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
जनसामान्यांच्या मनामनातील रोष आता प्रकटपणे बाहेर येत आहे. यायलाच हवा. आपणच आपले रक्षक समजुन लढा द्यायला हवा.”मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर” या सामाजिक संस्थेच्यावतीने गेली साडे तीन वर्षे ग्रामीण आरोग्याच्या सक्षमीकरणासाठी जोरदार पाठपुरावा चालू आहे. सदर पार्श्वभूमीवर शासन, प्रशासनास तेथील सद्यस्थितीच्या आढाव्यासहित दुरावस्थेचे चित्र डोळ्यासमोर आणून देण्यात यश आलय. मात्र सरकारचे डोळे उघडणार कधी हा प्रश्न जनतेच्या मनात खदखद करत आहे. खरतर स्थानिक प्रशासनाने यात जातीने लक्ष द्यायला हव. स्थानिक जनतेने देखील वेळोवेळी निदर्शांत आणून ध्यायला हवंय.. लवकरात लवकर शासनाची अद्ययावत आरोग्यकेंद्रे ऊभारली जावी, तसंच आवश्यक मनुष्यळाचा भरणा केला जावा.
तुर्तास जय हिंद ,जय महाराष्ट्र , जय MPVS.!
Покупка квартиры в новостройке Москвы интересна тем, кто хочет получить современное жилье без старого фонда и устаревших коммуникаций. Новые дома часто отличаются удобными планировками, свежей архитектурой, благоустроенной территорией и возможностью выбрать подходящий этаж https://sezor.ru/
Нижний Новгород, всем привет Отец не выходит из штопора Жена в истерике Таблетки не помогают Короче, врач приехал и поставил систему — помощь нарколога на дому эффективно Приехал через 40 минут В общем, вся инфа по ссылке — выезд на дом алкоголизм выезд на дом алкоголизм Нарколог на дом — это реальный выход Перешлите тем кто в такой же ситуации
Хотите узнать, как работает накрутка ПФ на практике?
Мы даем доступ к: накрутка пф яндекс
Попробуйте первый заказ со скидкой и убедитесь в эффективности сами!
Здорова, народ Отец не выходит из штопора Жена в истерике Таблетки не помогают Короче, единственный кто реально помог — нарколог домой с препаратами Через пару часов человек пришёл в себя В общем, вся инфа по ссылке — вызов нарколога вызов нарколога Не ждите пока станет хуже Перешлите тем кто в такой же ситуации
Right — been on this thing for maybe four months now and it’s stuck on my phone, so thought I’d write something up since someone asked me a few days back. I’m in the UK, generally do football and horses, a fiver here and there, for context.
How I found it was genuinely embarrassing — I couldn’t ever work out what an e/w return would be once you get five places instead of three. I’d just eyeball it and get a shock. Now punch the numbers in first, every time, even the boring singles.
Their single bet calculator tool is the one I’m on daily — you put in stake and odds and you get profit and total return straight away, fractional or decimal, doesn’t matter. It also handles the multiples — doubles and trebles returns, lucky 15 and lucky 63, yankees, and that’s where I’d always lose track. If you fancy a poke about, it’s over at odds conversion — free, no signup.
One thing that really shifted things for me were the more serious bits. They’ve got an probability converter and it makes obvious what margin’s baked in, and a kelly staking tool — I stick to fractional kelly since full stakes are far too aggressive. The dutching one is decent if I’m splitting a race.
It’s not perfect mind. The layout is a bit basic — not much flash, it’s clearly function over form. Phone-wise it works though the bigger tables make you pinch and zoom. There’s no proper app, just the site — doesn’t bother me but worth saying.
So yeah. Free, not plastered in adverts, does the job. Anyone who honestly works out returns on a calculator app, give it a go — saved me plenty of arguments with the bookie.
Ya llevo casi medio año con 888starz y la verdad no esperaba gran cosa, ya que en España uno se cansa de páginas que venden humo. Abrir la cuenta no me llevó ni dos minutos, correo, contraseña y listo, y el mínimo para depositar es de unos pocos euros, así puedes tantear sin jugarte el sueldo.
De tragaperras tienen un catálogo enorme — creo que pasan de unos 10.000 títulos entre Pragmatic Play, NetEnt, Play’n GO, Betsoft y Yggdrasil. Mis habituales son Sweet Bonanza y Book of Dead, si bien también le he dado a alguna de Microgaming. Lo que sí el buscador va un poco lento cuando tienes 8.000 cosas delante.
La zona en vivo es de Evolution, básicamente y eso se nota: mesas con crupier en español, Crazy Time y Monopoly Live que enganchan una barbaridad. La oferta de entrada es de un 100% hasta 300€ y unas 150 tiradas, con un rollover de x40, nada raro comparado con otros. Va rotando bonos sin depósito de vez en cuando, conviene revisar lo que hay vigente desde 888starz terms and conditions antes de registrarte.
El tema de sacar pasta va bastante fino. Saqué el otro día por Skrill y me llegó en menos de una hora. Con tarjeta se va a dos o tres días, nada nuevo. Van con Neteller, Bitcoin y ahí es donde vuela de verdad.
En el teléfono funciona bien, la app de Android existe si bien la versión web hace el mismo apaño. La atención al cliente te contesta en castellano, me atendieron rápido cuando pregunté por el KYC. Licencia de Curazao, que no es la DGOJ y hay que saberlo antes de entrar. A mí de momento me ha respondido, pero ojo con el rollover de las promos.
Vengo jugando un par de meses con 888starz y para que mentir tenia dudas al principio, porque por aqui te cansas de paginas que venden humo. El registro fue cosa de un rato minimo, correo, contrasena y listo, y el minimo para depositar es de unos pocos euros, asi puedes tantear sin jugarte el sueldo.
En cuanto a maquinas van sobrados — creo que pasan de unos 10.000 slots de proveedores como Pragmatic Play, NetEnt, Play’n GO, Betsoft y Yggdrasil. Yo me quedo en Sweet Bonanza y Book of Dead, aunque de vez en cuando pruebo cosas de Big Time Gaming. Lo que si encontrar un juego concreto es un lio cuando hay tantisimo.
La parte de crupier real esta llevada por Evolution y se nota la diferencia: blackjack con gente real, Crazy Time y Monopoly Live para el que le guste el show. La oferta de entrada es de un 100% y unas 150 giros, el wagering esta en x40, que es lo normal del mercado. Va rotando bonos sin deposito de vez en cuando, puedes mirar lo que hay vigente en 888starz official site antes de registrarte.
Los cobros me ha ido mejor de lo que pensaba. Saque el otro dia por Skrill y lo tuve en 40 minutos. Con tarjeta hay que esperar unos dias, como en todos lados. Tienen Neteller, Bitcoin si no te asusta el tema.
El movil va suave, la app de Android existe si bien la version web hace el mismo apano. El soporte responde en espanol, no fue instantaneo pero tampoco eterno con una duda de documentacion. Operan con licencia de Curazao, asi que no es un.es regulado y conviene tenerlo claro. A mi de momento me ha respondido, aunque las promos hay que leerlas con lupa.
Llevo como cinco meses en 888starz y sinceramente no esperaba gran cosa, ya que aqui en Espana acabas quemado de paginas que venden humo. Abrir la cuenta no me llevo ni un rato minimo, correo, contrasena y listo, y el minimo para depositar es de 1-2 euros, cosa que agradezco para tantear.
De tragaperras hay una barbaridad — creo que pasan de mas de 7.000 titulos entre Pragmatic Play, NetEnt, Play’n GO, Betsoft y Yggdrasil. Yo me quedo en Book of Dead y Gates of Olympus, aunque tambien le he dado a cosas de Big Time Gaming. Lo que me raya es que el buscador va un poco lento cuando tienes 8.000 cosas delante.
El casino en directo corre a cargo de Evolution y se nota la diferencia: mesas con crupier en espanol, Crazy Time para el que le guste el show. La oferta de entrada ronda el 100% hasta 300€ y unas 150 giros, hay que apostarlo x40, que no es regalado pero tampoco un robo. Suele haber alguna promo sin deposito, conviene revisar lo que hay vigente desde 888starz skrill antes de registrarte.
Las retiradas me ha ido mejor de lo que pensaba. Saque el otro dia via e-wallet y me llego en menos de una hora. Con Visa hay que esperar unos dias, nada nuevo. Van con Neteller, Bitcoin si no te asusta el tema.
Desde el movil cumple, hay APK para Android si bien la version web hace el mismo apano. La atencion al cliente te contesta en castellano, tardaron unos 10 minutos cuando pregunte por el KYC. Operan con licencia de Curazao, que no es la DGOJ y hay que saberlo antes de entrar. Por ahora no me ha fallado, aunque las promos hay que leerlas con lupa.
Llevo un par de meses con 888starz y la verdad entre con la mosca detras de la oreja, porque por aqui acabas quemado de casinos que prometen mucho. El registro no me llevo ni un rato minimo, los datos basicos y fuera, y el deposito minimo es de 1 euro, cosa que agradezco para tantear.
De slots hay una barbaridad — andan por 8.000 juegos repartidos entre Pragmatic Play, NetEnt, Play’n GO, Betsoft y Yggdrasil. Yo me quedo en Gates of Olympus y Sweet Bonanza, si bien he tocado tambien cosas de Big Time Gaming. Lo que si el buscador va un poco lento cuando tienes 8.000 cosas delante.
El casino en directo corre a cargo de Evolution y se nota la diferencia: blackjack con gente real, Crazy Time para el que le guste el show. La oferta de entrada es de un 100% hasta 300€ con 150 giros, hay que apostarlo x40, que es lo normal del mercado. Tambien hay bonos sin deposito de vez en cuando, puedes mirar lo que hay vigente en 888starz mirror antes de meter dinero.
El tema de sacar pasta va bastante fino. Cobre la semana pasada por Skrill y me llego en menos de una hora. Por Visa o Mastercard hay que esperar unos dias, nada nuevo. Van con Neteller, Bitcoin y USDT y ahi es donde vuela de verdad.
Desde el movil cumple, hay APK para Android pero yo uso el navegador y me sobra. La atencion al cliente te contesta en castellano, tardaron unos 10 minutos cuando pregunte por el KYC. Licencia de Curazao, no esta regulado por la DGOJ espanola y conviene tenerlo claro. Yo sigo ahi, con sus cosas, pero ojo con el rollover de las promos.
Vengo jugando unos cuantos meses en 888starz y para que mentir no esperaba gran cosa, porque en Espana uno se cansa de casinos que prometen mucho. El registro me llevo dos minutos, correo, contrasena y listo, y el minimo para depositar esta en 1 euro, asi puedes tantear sin jugarte el sueldo.
De slots tienen un catalogo enorme — hablamos de mas de 7.000 juegos de proveedores como Pragmatic Play, NetEnt, Play’n GO, Betsoft y Yggdrasil. Mis habituales son Gates of Olympus y Sweet Bonanza, eso si he tocado tambien los Megaways. Lo que si el buscador va un poco lento cuando tienes 8.000 cosas delante.
El casino en directo es de Evolution, basicamente y ahi no hay queja: blackjack con gente real, Crazy Time y Monopoly Live para el que le guste el show. La oferta de entrada ronda el 130% y unas 100 tiradas gratis, el wagering esta en x35, nada raro comparado con otros. Tambien hay algun free spin sin deposito, yo miraria las condiciones exactas directamente en 888starz account antes de meter dinero.
El tema de sacar pasta me ha ido mejor de lo que pensaba. Retire la semana pasada por Skrill y lo tuve en 40 minutos. Con Visa tarda mas, como en todos lados. Van con Neteller, Bitcoin y USDT y ahi es donde vuela de verdad.
En el telefono cumple, tienen app para Android si bien la version web hace el mismo apano. La atencion al cliente esta en espanol, me atendieron rapido con una duda de documentacion. Licencia de Curazao, asi que no es un.es regulado y eso cada uno que lo valore. Por ahora no me ha fallado, pero ojo con el rollover de las promos.
Llevo como cinco meses con 888starz y la verdad tenia dudas al principio, ya que por aqui te cansas de sitios que se caen cada dos por tres. Abrir la cuenta me llevo un rato minimo, correo y contrasena y ya esta, y el deposito minimo ronda los 1-2 euros, asi puedes tantear sin jugarte el sueldo.
De slots hay una barbaridad — andan por 8.000 slots de proveedores como Pragmatic Play, NetEnt, Play’n GO, Betsoft y Yggdrasil. Mis habituales son Sweet Bonanza y Book of Dead, aunque he tocado tambien los Megaways. Lo que me raya es que el buscador va un poco lento cuando el catalogo es tan bestia.
El casino en directo es de Evolution, basicamente y eso se nota: ruletas con crupieres de verdad, Crazy Time si te va el rollo espectaculo. El paquete de bienvenida ronda el 100% hasta 300€ mas 150 giros, el wagering esta en x40, nada raro comparado con otros. Tambien hay alguna promo sin deposito, yo miraria las condiciones exactas desde 888starz login app antes de meter dinero.
El tema de sacar pasta va bastante fino. Retire la semana pasada via e-wallet y me llego en menos de una hora. Por Visa o Mastercard tarda mas, nada nuevo. Van con Neteller, Bitcoin y USDT que es lo mas rapido con diferencia.
Desde el movil cumple, hay APK para Android aunque la web movil me va igual de bien. El soporte te contesta en castellano, me atendieron rapido cuando pregunte por el KYC. La licencia es de Curazao, no esta regulado por la DGOJ espanola y hay que saberlo antes de entrar. Yo sigo ahi, con sus cosas, pero ojo con el rollover de las promos.
Llevo casi medio ano en 888starz y sinceramente tenia dudas al principio, ya que aqui en Espana te cansas de casinos que prometen mucho. Abrir la cuenta fue cosa de tres minutos, los datos basicos y fuera, y el minimo para depositar es de unos pocos euros, asi puedes tantear sin jugarte el sueldo.
En cuanto a maquinas van sobrados — andan por unos 10.000 titulos entre Pragmatic Play, NetEnt, Play’n GO, Betsoft y Yggdrasil. Yo me quedo en Sweet Bonanza y Book of Dead, si bien tambien le he dado a cosas de Big Time Gaming. La pega es que encontrar un juego concreto es un lio cuando tienes 8.000 cosas delante.
La zona en vivo esta llevada por Evolution y se nota la diferencia: mesas con crupier en espanol, los game shows tipo Crazy Time para el que le guste el show. La oferta de entrada va sobre el 130% con 150 tiradas, con un rollover de unas 35 veces, que no es regalado pero tampoco un robo. Va rotando alguna promo sin deposito, puedes mirar las condiciones exactas desde 888starz 1xbet antes de meter dinero.
El tema de sacar pasta es lo que mas me ha sorprendido. Cobre el otro dia con Skrill y entro casi al momento. Con Visa hay que esperar unos dias, nada nuevo. Aceptan tambien Neteller, Bitcoin si no te asusta el tema.
El movil va suave, la app de Android existe aunque la web movil me va igual de bien. El soporte esta en espanol, no fue instantaneo pero tampoco eterno la vez que tuve un lio con la verificacion. La licencia es de Curazao, asi que no es un.es regulado y hay que saberlo antes de entrar. Por ahora no me ha fallado, pero ojo con el rollover de las promos.
Ya llevo casi medio ano en 888starz y la verdad entre con la mosca detras de la oreja, porque en Espana acabas quemado de casinos que prometen mucho. El registro no me llevo ni un rato minimo, los datos basicos y fuera, y el deposito minimo esta en 1 euro, cosa que agradezco para tantear.
De tragaperras tienen un catalogo enorme — andan por mas de 7.000 juegos de proveedores como Pragmatic Play, NetEnt, Play’n GO, Betsoft y Yggdrasil. Mis habituales son Book of Dead y Gates of Olympus, si bien tambien le he dado a los Megaways. La pega es que encontrar un juego concreto es un lio cuando el catalogo es tan bestia.
La zona en vivo corre a cargo de Evolution y se nota la diferencia: ruletas con crupieres de verdad, los game shows tipo Crazy Time para el que le guste el show. El bono de bienvenida va sobre el 100% hasta 300€ mas 150 tiradas, el wagering esta en x40, que no es regalado pero tampoco un robo. Tambien hay alguna promo sin deposito, puedes mirar las condiciones exactas en 888starz trustpilot porque cambian cada mes.
Los cobros es lo que mas me ha sorprendido. Saque hace poco via e-wallet y me llego en menos de una hora. Con tarjeta tarda mas, eso ya es cosa del banco. Van con Neteller, cripto y ahi es donde vuela de verdad.
En el telefono cumple, la app de Android existe aunque la web movil me va igual de bien. La atencion al cliente esta en espanol, tardaron unos 10 minutos cuando pregunte por el KYC. Licencia de Curazao, no esta regulado por la DGOJ espanola y eso cada uno que lo valore. A mi de momento me ha respondido, aunque las promos hay que leerlas con lupa.
Llevo como cinco meses en 888starz y la verdad no esperaba gran cosa, ya que aqui en Espana uno se cansa de paginas que venden humo. Abrir la cuenta me llevo dos minutos, los datos basicos y fuera, y el deposito minimo es de 1-2 euros, asi puedes tantear sin jugarte el sueldo.
En cuanto a maquinas tienen un catalogo enorme — andan por 8.000 slots entre Pragmatic Play, NetEnt, Play’n GO, Betsoft y Yggdrasil. Yo tiro mucho de Gates of Olympus y Sweet Bonanza, si bien tambien le he dado a cosas de Big Time Gaming. Lo que me raya es que el buscador va un poco lento cuando el catalogo es tan bestia.
La zona en vivo esta llevada por Evolution y eso se nota: blackjack con gente real, Crazy Time y Monopoly Live para el que le guste el show. El bono de bienvenida es de un 130% con 150 tiradas, con un rollover de x40, que no es regalado pero tampoco un robo. Suele haber alguna promo sin deposito, puedes mirar los terminos actualizados desde 888starz registration online free antes de meter dinero.
Los cobros me ha ido mejor de lo que pensaba. Saque el otro dia por Skrill y lo tuve en 40 minutos. Por Visa o Mastercard hay que esperar unos dias, como en todos lados. Van con Neteller, Bitcoin y ahi es donde vuela de verdad.
El movil cumple, la app de Android existe pero yo uso el navegador y me sobra. El soporte esta en espanol, no fue instantaneo pero tampoco eterno cuando pregunte por el KYC. Licencia de Curazao, no esta regulado por la DGOJ espanola y conviene tenerlo claro. Yo sigo ahi, con sus cosas, aunque las promos hay que leerlas con lupa.
Vengo jugando casi medio ano en 888starz y para que mentir entre con la mosca detras de la oreja, ya que aqui en Espana acabas quemado de paginas que venden humo. El registro me llevo dos minutos, los datos basicos y fuera, y el deposito minimo ronda los 1 euro, que para probar viene de lujo.
De tragaperras tienen un catalogo enorme — andan por unos 10.000 juegos de proveedores como Pragmatic Play, NetEnt, Play’n GO, Betsoft y Yggdrasil. Yo tiro mucho de Book of Dead y Gates of Olympus, si bien tambien le he dado a los Megaways. Lo que me raya es que el filtro por proveedor a veces se atasca cuando tienes 8.000 cosas delante.
La parte de crupier real esta llevada por Evolution y se nota la diferencia: mesas con crupier en espanol, Crazy Time y Monopoly Live para el que le guste el show. El bono de bienvenida es de un 130% mas 100 tiradas gratis, el wagering esta en x40, nada raro comparado con otros. Va rotando bonos sin deposito de vez en cuando, puedes mirar los terminos actualizados desde 888starz bonus porque cambian cada mes.
Los cobros es lo que mas me ha sorprendido. Cobre hace poco via e-wallet y lo tuve en 40 minutos. Con Visa hay que esperar unos dias, eso ya es cosa del banco. Tienen Neteller, cripto que es lo mas rapido con diferencia.
Desde el movil funciona bien, la app de Android existe pero yo uso el navegador y me sobra. La atencion al cliente te contesta en castellano, no fue instantaneo pero tampoco eterno la vez que tuve un lio con la verificacion. La licencia es de Curazao, asi que no es un.es regulado y eso cada uno que lo valore. Yo sigo ahi, con sus cosas, pero ojo con el rollover de las promos.
Здорова, народ Брат снова сорвался Дети напуганы Нужен врач прямо сейчас Короче, единственный кто реально помог — нарколог на дом цена доступная Осмотрел и поставил капельницу В общем, жмите чтобы сохранить — нарколог на дом недорого https://alkogolizm.narkolog-na-dom-nizhnij-novgorod-2.ru Звоните прямо сейчас Перешлите тем кто в такой же ситуации
https://uisolutions.com.ua/
plinko billetera virtual https://www.plinko88873.icu
mostbet endereço https://mostbet71927.shop
plinko whatsapp http://www.plinko88873.icu