श्री. रोहित जयवंत आंब्रे
मु. सडवली पो. रूण
ता. लांजा, जि. रत्नागिरी
भारताच्या इतिहासावर ठसा उमटविणाऱ्या, नव्हे भारताचा इतिहासच घडविणाऱ्या अनेक नररत्नांचा आपला रत्नागिरी जिल्हा नररत्नांची ही खाणच! परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमीत जगप्रसिद्ध फळांचा राजा हापुस आंबा येतो. नारळी-फोपळी, फणस, आमसुलं (रातांबा) रानमेवा इत्यादिंची भरभरुन देणगी आहे. शिवाय मासेमारीसाठी अथांग सागरकिनारा व नद्या नाले आहेत. पर्यटनासाठी गड-किल्ले, मंदिरे धबधबेही आहेत. अशा या सर्वगुणसंपन्न असलेल्या माझ्या जिल्ह्यात कमतरता आहे ती मात्र आरोग्यव्यवस्थेची. संपुर्ण जिल्ह्यात १ जिल्हा शासकिय रुग्णालय आहे, २ उपजिल्हा शासकिय रुग्णालयं आहेत, तर ३ ग्रामीण रुग्णालयं असुन आणि ६१ आरोग्यकेंद्र असुन त्यापैकी ३२ प्राथमिक आरोग्यकेंद्रे व २९ प्रा. आरोग्य उपकेंद्र आहेत. बरं वाटलं ना एवढी आरोग्यकेंद्रांची आकडेवारी पाहुन.!
थांबा! सत्य तर पुढे आहे…….
रुग्णांवर औषधोउपचार करण्यासाठी अहोरात्र काम करणारी जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच प्रा. आरोग्यकेंद्रे व उपकेंद्र मोडकळीस आली आहेत. त्यामुळे येथील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जीव कायम टांगणीला लागलेला असतो. मग रुग्णांचे हाल ते काय विचारुन सोयच नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हे रुग्णांना जास्तीत जास्त उत्तम आरोग्य सेवा कशी देता येईल, त्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. परंतू अनेक पदे रिक्त असतानाही उपलब्ध कर्मचाऱ्यांकडूनच दिवस-रात्र सेवा देऊ केली जातेय अर्थातच कर्मचाऱ्यांवर ताण असतोच इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्याचे आरोग्य उत्तम आहे असा नावलौकीक राज्यात आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्यसेवाच मोडकळीस आलीय की काय अस वाटु लागतं.
आता वळुया ग्रामीण रुग्णालयाकडे…
ग्रामीण रुग्णालय म्हणजेच सामुदायिक आरोग्यकेंद्र होय. ही रुग्णालये सरकार चालवते. त्यामुळे इथे गरीब रुग्णांना मोफत उपचार दिला जातो. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात 30 खाटा, चार तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी असतात. तालुक्यातील सर्व प्रा. आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालय मदत करते. त्यामुळे या सर्व ठिकाणांहून रुग्ण त्याठिकाणी जातात. तिथे ब-याच प्रकारचे उपचार आणि काही शस्त्रक्रियाही केल्या जातात. एक बालरोगतज्ज्ञ, स्त्री रोगतज्ज्ञ, एक तज्ज्ञ (शल्यचिकित्सक) शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, आणि एक भूल देणारे डॉक्टर असावे अशी तरदूत आहे.
ग्रामीण रुग्णालयाबद्दलची माहिती वाचताना किती सुंदर चित्र उभं राहतं ना रुग्णालयाचं! पण वास्तव मात्र वेगळंच आहे. ईमारतीत प्रवेश करतानाच जणुकाही रुग्णालयालाच औषधोपचार (डागडुजी किंबहुना नवीन ईमारत) करायची गरज आहे. ठिकठिकाणी गळके छत दिसते, भिंतीना भेगा पडलेल्या आहेत आणि सोबतीला अस्वच्छताही आहेच. हे सर्व दिसल्यावर एक ओळ आठवते ती म्हणजे. “पडकी झाली ईमारत, ठिगळं लागली छताला, का पाहताय सरकार गोरगरिबांच्या अंताला.! हे झालं ईमारतीच्या बाबतीत.
संसाधनांच्या बाबतीत बोलायचं झालं तरीही तेच रडगाणं. प्राथमिक आरोग्य केंद्र वाले सरळ हात वर करतात म्हणतात लांज्याला घेऊन जा, ईथे ईलाज होणार नाही. लांज्यात आल्यावर कळतं इथल्या कोणत्याच मशिन्स कार्यरत नाहीत. साधा एक्स-रे काढायचा म्हटलं तर आधी पाली गाठावं लागतं बाळंतपणात एखादी बाई अडली (गुंतागुतीची केस असेल) तर…. तिचा प्रसंगी जीव ही धोक्यात येतो. काय म्हणाव या आपल्या व्यवस्थेला. ९ महिने ९ दिवस आपल्या उदरात जिने वाढवलंय तिला आपल्या बाळाचा चेहरा किंवा बाळाला आपल्या आईला पहायला मिळु नये ही एक शोकांतिकाच आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी हव असणारे मनुष्यबळ याबाबत बोलायचं झालंच तर आपल्या ग्रामीण रुग्णालयात ४ तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, आणि ईतर कर्मचारी यांची गरज आहे. परंतु सध्या एक किंवा दोन डॉक्टर यांवर हे रुग्णालय चालवलं जातंय. उपचारासाठी तासंतास वाट पाहावी लागत असल्याने धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सरकारी दवाखाण्यात उपचार नकोच असे मनात विचार येण साहजिकच. त्याची तशीच कारणेही आहेत.
1) आपल्याला वेळ पाहून आजारी पडावे लागते.
2) औषधे खूप चांगल्या दर्जाची आहेत, पण ती उपलब्ध असण्याची खात्री नसून शक्यता फार कमी असते.
3)प्लेटलेट्स, हिमोग्लोबीन तपासणी करायला जाणार तर सोल्युशन संपलाय असच सांगितलं जातं.
4)आणि सर्वांत महत्वाचं आणि सर्रासपणे दिलं जाणांर कारण म्हणजे याला पुढे (रत्नागिरी, कोल्हापुर किंवा मुंबई, पुणे ईत्यादी.) ठिकाणी हलवावं लागेल, इथं उपचार होणार नाहीत. काही झालं तर, जबाबदार आम्ही राहणार नाही. हे ऐकताना किव का येते आपल्या गावातील आरोग्य व्यवस्थेची ही ही दयनीय अवस्था पाहुन? वेळेला सरकारी अँब्युलेन्स देखील उपलब्ध नसतात मग ऐपत नसतानाही केवळ रुग्णाचा जीव वाचावा म्हणुन खाजगी गाड्या करुन थेट रत्नागिरी किंवा तत्सम हॉस्पिटलं गाठली
जातात आणि या धावपळीतच रुग्णांना जीव गमवावा लागतो. आता रत्नागिरीत पेशंट आणला म्हणजे वाचला असं नाही हा. कारण हे जिल्ह्याचं रुग्णालय जरी असलं तरी तिथं आरोग्यव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेलेच दिसतील. या जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात आयसोलेशन वार्ड आहे. तिथं जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला एकाच वार्ड मध्ये टिबी (क्षयरोग) रुग्ण व अन्य रुग्ण पहायला मिळतील. टॉयलेट-बाथरुम मधे उंदरांचा सुळसुळाट दिसेल. महत्वाचं म्हणजे टिबी रुग्णासोबत आलेल्या व्यक्तिस तिथंच विश्रांती घ्या असं सांगीतलं जातयं. हे कुठंतरी थांबायला हवंय. मध्यंतरी लांज्याच्या ग्रामीण रुग्णालयासाठी १५ कोटीची घोषणा केली गेली मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
जनसामान्यांच्या मनामनातील रोष आता प्रकटपणे बाहेर येत आहे. यायलाच हवा. आपणच आपले रक्षक समजुन लढा द्यायला हवा.”मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर” या सामाजिक संस्थेच्यावतीने गेली साडे तीन वर्षे ग्रामीण आरोग्याच्या सक्षमीकरणासाठी जोरदार पाठपुरावा चालू आहे. सदर पार्श्वभूमीवर शासन, प्रशासनास तेथील सद्यस्थितीच्या आढाव्यासहित दुरावस्थेचे चित्र डोळ्यासमोर आणून देण्यात यश आलय. मात्र सरकारचे डोळे उघडणार कधी हा प्रश्न जनतेच्या मनात खदखद करत आहे. खरतर स्थानिक प्रशासनाने यात जातीने लक्ष द्यायला हव. स्थानिक जनतेने देखील वेळोवेळी निदर्शांत आणून ध्यायला हवंय.. लवकरात लवकर शासनाची अद्ययावत आरोग्यकेंद्रे ऊभारली जावी, तसंच आवश्यक मनुष्यळाचा भरणा केला जावा.
तुर्तास जय हिंद ,जय महाराष्ट्र , जय MPVS.!
mostbet bankkártya csere http://mostbet58462.online/
Здорова, народ Близкий человек уже несколько дней в запое Соседи стучат в стену В больницу тащить страшно Короче, врачи приехали и поставили систему — выведение из запоя на дому качественно Приехали через 40 минут В общем, не потеряйте контакты — н новгород вывод из запоя на дому н новгород вывод из запоя на дому Не ждите пока станет хуже Перешлите тем кто в такой же ситуации
Здорова, народ Близкий человек уже несколько дней в запое Дети напуганы Нужна срочная помощь на дому Короче, единственное что вытащило из запоя — вывод из алкогольного запоя на дому анонимно Сняли ломку и стабилизировали состояние В общем, телефон и цены тут — вывод из запоя на дому круглосуточно нижний новгород https://czena.vyvod-iz-zapoya-na-domu-nizhnij-novgorod.ru Вывод из запоя на дому — это реальный выход Перешлите тем кто в такой же ситуации
Been playing at true fortune casino around half a year ago after a mate mentioned it, and honestly I reckoned it’d be yet another cookie-cutter sites that go quiet within weeks. Still here though, so take that as you will.
The library’s properly stacked — I’d guess around 2,000 games going by the counter. Play’n GO carry my recents, so there’s all the standards — Gates of Olympus swallows most of my balance, and there’s a couple of proper hits on Betsoft titles too. Evolution classics are buried a bit but they exist.
Live dealer side is basically Evolution as far as I can tell, which is about as good as it gets. Crazy Time get a fair few players in the evenings, croupiers are real and chatty and the streams hold up on home broadband. The bonus came in at a match up to ?500 with 100 spins on selected slots, playthrough is 30x and that’s fairly typical for the UK market. They ran a small no deposit thing at one point too; these rotate quite a bit so you’d want to check what’s live over on true fortune before depositing.
Minimum is ?10 if memory serves, verification took two minutes plus KYC. Debit card goes through instantly, Neteller are the fast option and there’s Bitcoin as well though I’ve not bothered. Payouts to Skrill took about 24 hours, card was slower.
What did irritate me: the verification flagged my first upload for no clear reason, which delayed a withdrawal over a weekend. The chat team sorted it but it took two goes. They’re licensed and that mattered to me, so it’s the first thing I check now.
They don’t have an app for Android, just the mobile site — runs smooth on Android, though search is a bit clunky on mobile. I’m still playing there, which probably tells you enough.
Been playing at true fortune casino roughly half a year ago after a mate mentioned it, and honestly I expected it’d be another one of those forgettable casinos that go quiet after a month. Still here though, so make of that what you want.
The lobby is properly stacked — they claim over 3,000 games last I looked. Pragmatic Play carry the popular tab, so you get all the standards — Book of Dead swallows the bulk of my spins, and I’ve had the odd good session on Yggdrasil titles too. NetEnt the back catalogue is buried a bit but they exist.
Live dealer side is Evolution-run by the looks of it, so it’s about as good as it gets. Crazy Time and Monopoly Live get a decent crowd in the evenings, croupiers are friendly enough and the streams hold up on home broadband. Sign-up offers was around 100% plus and 50 free spins, playthrough is 35x which isn’t amazing but isn’t a scam either. I got a tenner no-deposit when I joined too; terms change often so you’d want to see what’s running over on true fortune casino rather than trusting my memory.
Min deposit’s ?10 I think, verification took about five minutes. Mastercard is what I use, Neteller are supported and Bitcoin’s an option too for anyone who prefers it. Payouts on my card landed in a day and a bit, though card took nearer 72 hours.
What did irritate me: KYC got asked for twice, that stalled my first payout over a weekend. Support got there but I had to repeat myself. Licensing-wise it’s — I did look it up, which is the bare minimum I’d want.
There’s no dedicated app on the Play Store, just the mobile site — works well enough on Android, though search is a bit clunky on mobile. I’ve not moved on, so probably tells you enough.
Здорова, народ Ситуация критическая Дети напуганы Нужна срочная помощь на дому Короче, единственное что вытащило из запоя — экстренный выведение из запоя на дому с препаратами Через пару часов человек пришёл в себя В общем, жмите чтобы сохранить — вывод из запоя на дому н новгород вывод из запоя на дому н новгород Не ждите пока станет хуже Перешлите тем кто в такой же ситуации
Здорова, народ Муж просто потерял себя Соседи стучат в стену Нужна срочная помощь на дому Короче, врачи приехали и поставили систему — вывод из запоя капельница на дому с опытом Через пару часов человек пришёл в себя В общем, телефон и цены тут — вызов нарколога на дом запой https://vyvod-iz-zapoya-na-domu-moskva-jst.ru Не ждите пока станет хуже Перешлите тем кто в такой же ситуации
Здорова, народ Муж просто потерял себя Жена в истерике Таблетки не помогают Короче, только это реально спасло — срочный вывод из запоя круглосуточно Через пару часов человек пришёл в себя В общем, жмите чтобы сохранить — вывод из запоя цены москва https://alkogolizm.vyvod-iz-zapoya-na-domu-moskva-jst.ru Вывод из запоя на дому — это реальный выход Перешлите тем кто в такой же ситуации
والله بصراحة أنا بقالي حوالي أربع شهور بجرب المنصة دي وكنت شايف إن الموضوع هيبقى زي غيره، بس الحقيقة لأ. اللي شدني من البداية إن التسجيل خلص في دقيقة ونص والحد الأدنى للإيداع في متناول أي حد — في حدود ١-٢ دولار، يعني مفيش ضغط مالي من أول يوم.
اللعبة اللي بضيع فيها وقتي هي السلوتس وخصوصًا Gates of Olympus — Pragmatic Play شغلها نضيف هنا. وفيه برضه ألعاب من NetEnt وPlay’n GO وBetsoft، والمكتبة كبيرة فعلًا — أكتر من ٥ آلاف عنوان تقريبًا وفعلًا حاسس بيه وأنا بتصفح. جزء الديلر المباشر شغال على Evolution وفيه موزعين حقيقيين وCrazy Time فيها جو حلو مع المصريين.
بالنسبة للبونص، جربت الترحيبي الأول وكان مضاعفة للإيداع الأول بالإضافة لفري سبينز في حدود ١٠٠ لفة موزعة على أيام. بس انتبه: متطلب المراهنة مش هين ولو مقريتش الشروط هتزعل. فيه كمان عروض بدون إيداع من وقت للتاني، وراجع آخر العروض من تنزيل 888starz للاندرويد عشان متتفاجئش.
موضوع سحب الأرباح كان أحسن من توقعاتي. المرة اللي فاتت الفلوس جت في نفس اليوم. الطرق متنوعة: فيزا وماستركارد، سكريل ونيتيلر، ومحافظ إلكترونية، ووفيه دعم للعملات الرقمية زي البيتكوين — وده مريح جدًا لينا في مصر لأن الكروت أحيانًا بتتعب.
النسخة المحمولة بقى الأساس بالنسبة لي. تحميل التطبيق على أندرويد بسيط — بتاخد الملف مباشرة منهم لأن جوجل بلاي مبيسمحش بألعاب القمار، والموضوع عادي وكل المواقع كده. الأداء كويس ومبيهنجش على أجهزة متوسطة، النقطة الوحيدة المزعجة إن بيبعتوا تنبيهات دعائية كتير وسكتها من أول أسبوع.
الدعم الفني بيردوا خلال دقايق على اللايف شات بس الرد بالعربي بيتأخر شوية. فيه رخصة كوراساو ويعني مش MGA بس معروف ومنتشر. طبعًا فيه عيوب، التحقق من الهوية أخد مني يومين وحسيت بضيق ساعتها.
يا جماعة بصراحة أنا لي تقريبًا نص سنة شغال على الموقع ده وكنت فاكر إن الموضوع هيبقى زي غيره، بس الحقيقة لأ. أول حاجة خلتني أكمل إن التسجيل خلص في دقيقة ونص والحد الأدنى للإيداع صغير جدًا — في حدود ١-٢ دولار، يعني مش محتاج تحط مبلغ كبير عشان تجرب.
اللعبة اللي بضيع فيها وقتي هي السلوتس وخصوصًا Sweet Bonanza — Pragmatic Play شغلها نضيف هنا. كمان في عناوين من NetEnt وMicrogaming وYggdrasil، والكتالوج واسع — أكتر من ٥ آلاف عنوان تقريبًا والرقم قريب من الواقع. القسم المباشر شغال على Evolution والديلرز حقيقيين وCrazy Time بتلاقي عليها زحمة دايمًا.
حكاية المكافأة، جربت عرض أول إيداع وكان مضاعفة للإيداع الأول ومعاه سبينات مجانية حوالي ١٥٠ لفة بتتصرف على مراحل. بس انتبه: الـwagering في حدود ٣٥ ضعف ولو مقريتش الشروط هتزعل. فيه كمان عروض بدون إيداع من وقت للتاني، والأفضل تشوف الشروط المحدثة عند تنزيل تطبيق 888 قبل ما تحط فلوسك.
موضوع سحب الأرباح كان أحسن من توقعاتي. آخر مرة سحبت وصلت خلال ساعات. الطرق متنوعة: فيزا وماستركارد، سكريل ونيتيلر، ومحافظ إلكترونية، والكريبتو موجود برضه — ودي نقطة مهمة للمصريين بسبب مشاكل الكروت البنكية.
التطبيق هو اللي بلعب عليه ٩٠٪ من الوقت. تنزيل 888starz للاندرويد مباشر — الملف موجود على الصفحة الرسمية لأن السياسة عندهم مانعة، وده طبيعي مش حاجة مقلقة. النسخة سريعة وبيشتغل عادي على موبايل قديم، إنما اللي مضايقني إن فيه نوتيفيكشنز بتيجي طول الوقت وسكتها من أول أسبوع.
الدعم الفني بيردوا خلال دقايق على اللايف شات بس مش دايمًا بالعربي. الموقع شغال بترخيص Curaçao وماشي الحال بالنسبة للسوق بتاعنا. مش هقولك إنه كامل، إجراءات الـKYC كانت مملة شوية وده كان مزعج وأنا مستعجل على فلوسي.
Слушайте кто знает Близкий человек уже несколько дней в запое Соседи стучат в стену В больницу тащить страшно Короче, единственное что вытащило из запоя — н новгород вывод из запоя на дому недорого Сняли ломку и стабилизировали состояние В общем, телефон и цены тут — нарколог вывод из запоя на дому нижний новгород https://czena.vyvod-iz-zapoya-na-domu-nizhnij-novgorod.ru Вывод из запоя на дому — это реальный выход Перешлите тем кто в такой же ситуации
يا جماعة بصراحة أنا بقالي قرابة خمس شهور شغال على الموقع ده وكنت فاكر إن الحكاية زي أي موقع تاني، بس الحقيقة لأ. أول حاجة خلتني أكمل إن التسجيل ماخدش مني دقيقتين وأقل مبلغ إيداع في متناول أي حد — في حدود ١-٢ دولار، يعني تقدر تجرب من غير ما تخاطر بفلوسك.
أكتر حاجة بلعبها السلوتات وخصوصًا Sweet Bonanza — براغماتيك بلاي شغلها نضيف هنا. كمان في ألعاب من NetEnt وPlay’n GO وBetsoft، والمكتبة كبيرة فعلًا — فوق الـ٧ آلاف لعبة والرقم قريب من الواقع. طاولات الـLive معظمه Evolution وفيه موزعين حقيقيين وشو Crazy Time بتلاقي عليها زحمة دايمًا.
بالنسبة للبونص، أنا أخدت الترحيبي الأول وكان مضاعفة للإيداع الأول بالإضافة لفري سبينز تقريبًا ٢٠٠ لفة موزعة على أيام. لكن ركز في نقطة: متطلب المراهنة في حدود ٣٥ ضعف وأنا شخصيًا اتحرقت أول مرة. فيه كمان عروض بدون إيداع من وقت للتاني، والأفضل تشوف الشروط المحدثة عند تحميل 888 قبل ما تسجل.
موضوع سحب الأرباح مفاجأة حلوة. آخر مرة سحبت استلمتها بعد يوم واحد. الطرق متنوعة: فيزا وماستركارد، سكريل ونيتيلر، ومحافظ إلكترونية، وطبعًا البيتكوين متاح — ودي نقطة مهمة للمصريين لأن الكروت أحيانًا بتتعب.
الموبايل هو أساس اللعب عندي. تنزيل تطبيق 888 بسيط — الملف موجود على الصفحة الرسمية لأن المتجر مش بينزل تطبيقات كازينو، والموضوع عادي وكل المواقع كده. النسخة سريعة ومبيهنجش على أجهزة متوسطة، إنما اللي مضايقني إن الإشعارات كتير جدًا وسكتها من أول أسبوع.
خدمة العملاء ردهم سريع في الشات بس مش دايمًا بالعربي. الموقع شغال بترخيص Curaçao وماشي الحال بالنسبة للسوق بتاعنا. مش هقولك إنه كامل، رفع المستندات اتأخر عندي وده كان مزعج وأنا مستعجل على فلوسي.
بصراحة أنا لي تقريبًا نص سنة بلعب هنا وكنت فاكر إن الحكاية زي أي موقع تاني، بس طلع مش كده. الحاجة اللي عجبتني إن فتح الحساب ماخدش مني دقيقتين والحد الأدنى للإيداع في متناول أي حد — حوالي دولار أو دولارين، يعني تقدر تجرب من غير ما تخاطر بفلوسك.
اللي بقضي عليها معظم وقتي هي السلوتس وخصوصًا Book of Dead — براغماتيك بلاي ليها حضور قوي. وموجود ألعاب من NetEnt وPlay’n GO وBetsoft، وعدد الألعاب ضخم — أكتر من ٥ آلاف عنوان تقريبًا وده رقم مش مبالغ فيه. جزء الديلر المباشر بيعتمد على Evolution والديلرز حقيقيين وCrazy Time بتلاقي عليها زحمة دايمًا.
حكاية المكافأة، جربت الترحيبي الأول وكان مضاعفة للإيداع الأول ومعاه سبينات مجانية حوالي ١٥٠ لفة بتتصرف على مراحل. لكن ركز في نقطة: متطلب المراهنة محتاج صبر وأنا شخصيًا اتحرقت أول مرة. وبيطلعوا عروض no deposit بين الفترة والتانية، وتقدر تتابع التفاصيل والأكواد الحالية على 888starz تحميل عشان متتفاجئش.
موضوع سحب الأرباح كان أحسن من توقعاتي. المرة اللي فاتت استلمتها بعد يوم واحد. فيه اختيارات كتير: فيزا وماستركارد، Skrill وNeteller، وE-wallets، ووفيه دعم للعملات الرقمية زي البيتكوين — والصراحة ده بيحل مشاكل كتير عندنا هنا بسبب مشاكل الكروت البنكية.
الموبايل هو أساس اللعب عندي. تنزيل 888starz للاندرويد سهل — بتاخد الملف مباشرة منهم لأن السياسة عندهم مانعة، ومفيش قلق من الناحية دي. الأداء كويس وبيشتغل عادي على موبايل قديم، إنما اللي مضايقني إن الإشعارات كتير جدًا وقفلتها من الإعدادات.
خدمة العملاء ردهم سريع في الشات بس مش دايمًا بالعربي. فيه رخصة كوراساو ويعني مش MGA بس معروف ومنتشر. أنا مش بقول إنه مثالي، إجراءات الـKYC كانت مملة شوية وحسيت بضيق ساعتها.
بصراحة أنا بقالي قرابة خمس شهور بجرب المنصة دي وكنت شايف إن هتكون نفس القصة المكررة، بس طلع مش كده. الحاجة اللي عجبتني إن إنشاء الحساب خلص في دقيقة ونص والحد الأدنى للإيداع صغير جدًا — حوالي دولار أو دولارين، يعني تقدر تجرب من غير ما تخاطر بفلوسك.
أكتر حاجة بلعبها هي السلوتس وخصوصًا Book of Dead — براغماتيك بلاي شغلها نضيف هنا. وفيه برضه عناوين من NetEnt وMicrogaming وYggdrasil، وعدد الألعاب ضخم — بيتكلموا عن آلاف العناوين وفعلًا حاسس بيه وأنا بتصفح. طاولات الـLive شغال على Evolution والديلرز حقيقيين ولعبة Crazy Time ناس كتير بتلعبها بالليل.
حكاية المكافأة، أنا أخدت بونص البداية وكان في حدود ١٠٠٪ على أول شحن ومعاه سبينات مجانية حوالي ١٥٠ لفة موزعة على أيام. لكن ركز في نقطة: متطلب المراهنة محتاج صبر والناس بتقع في ده كتير. وأحيانًا بينزلوا مكافآت بدون شحن، وتقدر تتابع التفاصيل والأكواد الحالية على 888starz apk عشان متتفاجئش.
الكاش أوت جالي أسرع من المتوقع. المرة اللي فاتت الفلوس جت في نفس اليوم. الخيارات مريحة: Visa وMastercard، سكريل ونيتيلر، وE-wallets، ووفيه دعم للعملات الرقمية زي البيتكوين — ودي نقطة مهمة للمصريين بسبب مشاكل الكروت البنكية.
الموبايل هو أساس اللعب عندي. تنزيل تطبيق 888 بسيط — الملف موجود على الصفحة الرسمية لأن جوجل بلاي مبيسمحش بألعاب القمار، والموضوع عادي وكل المواقع كده. التطبيق خفيف ومبيهنجش على أجهزة متوسطة، النقطة الوحيدة المزعجة إن بيبعتوا تنبيهات دعائية كتير واضطريت أقفلها.
السبورت ردهم سريع في الشات بس الرد بالعربي بيتأخر شوية. الموقع شغال بترخيص Curaçao وده مش أعلى مستوى في العالم بس مقبول. مش هقولك إنه كامل، إجراءات الـKYC كانت مملة شوية وحسيت بضيق ساعتها.
بصراحة أنا بقالي حوالي أربع شهور بجرب المنصة دي وكنت فاكر إن هتكون نفس القصة المكررة، بس اتفاجئت شوية. اللي شدني من البداية إن التسجيل مستغرقش أكتر من دقيقتين وأقل مبلغ إيداع في متناول أي حد — من دولار تقريبًا، يعني مفيش ضغط مالي من أول يوم.
اللعبة اللي بضيع فيها وقتي هي ماكينات القمار وخصوصًا Sweet Bonanza — Pragmatic Play شغلها نضيف هنا. كمان في عناوين من NetEnt وMicrogaming وYggdrasil، والمكتبة كبيرة فعلًا — بيتكلموا عن آلاف العناوين وفعلًا حاسس بيه وأنا بتصفح. جزء الديلر المباشر معظمه Evolution والديلرز حقيقيين وشو Crazy Time بتلاقي عليها زحمة دايمًا.
بالنسبة للبونص، أنا أخدت الترحيبي الأول وكان مضاعفة للإيداع الأول ومعاه سبينات مجانية تقريبًا ٢٠٠ لفة مش كلها مرة واحدة. بس انتبه: شرط الرهان مش هين والناس بتقع في ده كتير. وأحيانًا بينزلوا مكافآت بدون شحن، وراجع آخر العروض من 888starz app قبل ما تحط فلوسك.
موضوع سحب الأرباح كان أحسن من توقعاتي. المرة اللي فاتت الفلوس جت في نفس اليوم. فيه اختيارات كتير: Visa وMastercard، سكريل ونيتيلر، وE-wallets، ووفيه دعم للعملات الرقمية زي البيتكوين — والصراحة ده بيحل مشاكل كتير عندنا هنا بسبب مشاكل الكروت البنكية.
الموبايل هو أساس اللعب عندي. تحميل التطبيق على أندرويد مباشر — بتاخد الملف مباشرة منهم لأن جوجل بلاي مبيسمحش بألعاب القمار، ومفيش قلق من الناحية دي. التطبيق خفيف وبيشتغل عادي على موبايل قديم، النقطة الوحيدة المزعجة إن بيبعتوا تنبيهات دعائية كتير وسكتها من أول أسبوع.
السبورت متاح ٢٤ ساعة بس أحيانًا بيحولوك على إنجليزي. الترخيص من كوراساو ويعني مش MGA بس معروف ومنتشر. أنا مش بقول إنه مثالي، رفع المستندات اتأخر عندي وكنت متوتر لحد ما خلصت.
Нижний Новгород, всем привет Муж просто потерял себя Соседи стучат в стену Нужна срочная помощь на дому Короче, единственное что вытащило из запоя — вывод из запоя на дому срочно Поставили капельницу с детоксикационным раствором В общем, жмите чтобы сохранить — н новгород вывод из запоя на дому н новгород вывод из запоя на дому Звоните прямо сейчас Перешлите тем кто в такой же ситуации
Ребята у кого машина Менеджеры навязывают допы Потратил кучу времени Короче, единственный где реально дешевле — оформить полис осаго онлайн с доставкой на почту Оплатил картой и получил полис сразу В общем, смотрите сами по ссылке — осаго электронное оформление https://strahovka32.ru Оформляйте ОСАГО онлайн выгодно Перешлите тому у кого машина
Слушайте кто знает Брат снова сорвался Жена в истерике В больницу тащить страшно Короче, единственное что вытащило из запоя — вывод из запоя цена доступная Через пару часов человек пришёл в себя В общем, не потеряйте контакты — капельница от запоя на дому круглосуточно https://vyvod-iz-zapoya-na-domu-moskva-jst.ru Не ждите пока станет хуже Перешлите тем кто в такой же ситуации
Здорова, народ Отец не выходит из штопора Дети напуганы Нужна срочная помощь на дому Короче, единственное что вытащило из запоя — вывод из запоя цена доступная Сняли ломку и стабилизировали состояние В общем, телефон и цены тут — вывод из запоя капельница на дому вывод из запоя капельница на дому Не ждите пока станет хуже Перешлите тем кто в такой же ситуации
Слушайте кто знает Ситуация критическая Родственники не знают что делать В больницу тащить страшно Короче, только это реально спасло — срочный вывод из запоя круглосуточно Через пару часов человек пришёл в себя В общем, жмите чтобы сохранить — выезд на дом капельница от запоя выезд на дом капельница от запоя Вывод из запоя на дому — это реальный выход Перешлите тем кто в такой же ситуации