श्री. रोहित जयवंत आंब्रे
मु. सडवली पो. रूण
ता. लांजा, जि. रत्नागिरी
भारताच्या इतिहासावर ठसा उमटविणाऱ्या, नव्हे भारताचा इतिहासच घडविणाऱ्या अनेक नररत्नांचा आपला रत्नागिरी जिल्हा नररत्नांची ही खाणच! परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुमीत जगप्रसिद्ध फळांचा राजा हापुस आंबा येतो. नारळी-फोपळी, फणस, आमसुलं (रातांबा) रानमेवा इत्यादिंची भरभरुन देणगी आहे. शिवाय मासेमारीसाठी अथांग सागरकिनारा व नद्या नाले आहेत. पर्यटनासाठी गड-किल्ले, मंदिरे धबधबेही आहेत. अशा या सर्वगुणसंपन्न असलेल्या माझ्या जिल्ह्यात कमतरता आहे ती मात्र आरोग्यव्यवस्थेची. संपुर्ण जिल्ह्यात १ जिल्हा शासकिय रुग्णालय आहे, २ उपजिल्हा शासकिय रुग्णालयं आहेत, तर ३ ग्रामीण रुग्णालयं असुन आणि ६१ आरोग्यकेंद्र असुन त्यापैकी ३२ प्राथमिक आरोग्यकेंद्रे व २९ प्रा. आरोग्य उपकेंद्र आहेत. बरं वाटलं ना एवढी आरोग्यकेंद्रांची आकडेवारी पाहुन.!
थांबा! सत्य तर पुढे आहे…….
रुग्णांवर औषधोउपचार करण्यासाठी अहोरात्र काम करणारी जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच प्रा. आरोग्यकेंद्रे व उपकेंद्र मोडकळीस आली आहेत. त्यामुळे येथील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जीव कायम टांगणीला लागलेला असतो. मग रुग्णांचे हाल ते काय विचारुन सोयच नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हे रुग्णांना जास्तीत जास्त उत्तम आरोग्य सेवा कशी देता येईल, त्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. परंतू अनेक पदे रिक्त असतानाही उपलब्ध कर्मचाऱ्यांकडूनच दिवस-रात्र सेवा देऊ केली जातेय अर्थातच कर्मचाऱ्यांवर ताण असतोच इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्याचे आरोग्य उत्तम आहे असा नावलौकीक राज्यात आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्यसेवाच मोडकळीस आलीय की काय अस वाटु लागतं.
आता वळुया ग्रामीण रुग्णालयाकडे…
ग्रामीण रुग्णालय म्हणजेच सामुदायिक आरोग्यकेंद्र होय. ही रुग्णालये सरकार चालवते. त्यामुळे इथे गरीब रुग्णांना मोफत उपचार दिला जातो. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात 30 खाटा, चार तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी असतात. तालुक्यातील सर्व प्रा. आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालय मदत करते. त्यामुळे या सर्व ठिकाणांहून रुग्ण त्याठिकाणी जातात. तिथे ब-याच प्रकारचे उपचार आणि काही शस्त्रक्रियाही केल्या जातात. एक बालरोगतज्ज्ञ, स्त्री रोगतज्ज्ञ, एक तज्ज्ञ (शल्यचिकित्सक) शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, आणि एक भूल देणारे डॉक्टर असावे अशी तरदूत आहे.
ग्रामीण रुग्णालयाबद्दलची माहिती वाचताना किती सुंदर चित्र उभं राहतं ना रुग्णालयाचं! पण वास्तव मात्र वेगळंच आहे. ईमारतीत प्रवेश करतानाच जणुकाही रुग्णालयालाच औषधोपचार (डागडुजी किंबहुना नवीन ईमारत) करायची गरज आहे. ठिकठिकाणी गळके छत दिसते, भिंतीना भेगा पडलेल्या आहेत आणि सोबतीला अस्वच्छताही आहेच. हे सर्व दिसल्यावर एक ओळ आठवते ती म्हणजे. “पडकी झाली ईमारत, ठिगळं लागली छताला, का पाहताय सरकार गोरगरिबांच्या अंताला.! हे झालं ईमारतीच्या बाबतीत.
संसाधनांच्या बाबतीत बोलायचं झालं तरीही तेच रडगाणं. प्राथमिक आरोग्य केंद्र वाले सरळ हात वर करतात म्हणतात लांज्याला घेऊन जा, ईथे ईलाज होणार नाही. लांज्यात आल्यावर कळतं इथल्या कोणत्याच मशिन्स कार्यरत नाहीत. साधा एक्स-रे काढायचा म्हटलं तर आधी पाली गाठावं लागतं बाळंतपणात एखादी बाई अडली (गुंतागुतीची केस असेल) तर…. तिचा प्रसंगी जीव ही धोक्यात येतो. काय म्हणाव या आपल्या व्यवस्थेला. ९ महिने ९ दिवस आपल्या उदरात जिने वाढवलंय तिला आपल्या बाळाचा चेहरा किंवा बाळाला आपल्या आईला पहायला मिळु नये ही एक शोकांतिकाच आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी हव असणारे मनुष्यबळ याबाबत बोलायचं झालंच तर आपल्या ग्रामीण रुग्णालयात ४ तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, आणि ईतर कर्मचारी यांची गरज आहे. परंतु सध्या एक किंवा दोन डॉक्टर यांवर हे रुग्णालय चालवलं जातंय. उपचारासाठी तासंतास वाट पाहावी लागत असल्याने धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सरकारी दवाखाण्यात उपचार नकोच असे मनात विचार येण साहजिकच. त्याची तशीच कारणेही आहेत.
1) आपल्याला वेळ पाहून आजारी पडावे लागते.
2) औषधे खूप चांगल्या दर्जाची आहेत, पण ती उपलब्ध असण्याची खात्री नसून शक्यता फार कमी असते.
3)प्लेटलेट्स, हिमोग्लोबीन तपासणी करायला जाणार तर सोल्युशन संपलाय असच सांगितलं जातं.
4)आणि सर्वांत महत्वाचं आणि सर्रासपणे दिलं जाणांर कारण म्हणजे याला पुढे (रत्नागिरी, कोल्हापुर किंवा मुंबई, पुणे ईत्यादी.) ठिकाणी हलवावं लागेल, इथं उपचार होणार नाहीत. काही झालं तर, जबाबदार आम्ही राहणार नाही. हे ऐकताना किव का येते आपल्या गावातील आरोग्य व्यवस्थेची ही ही दयनीय अवस्था पाहुन? वेळेला सरकारी अँब्युलेन्स देखील उपलब्ध नसतात मग ऐपत नसतानाही केवळ रुग्णाचा जीव वाचावा म्हणुन खाजगी गाड्या करुन थेट रत्नागिरी किंवा तत्सम हॉस्पिटलं गाठली
जातात आणि या धावपळीतच रुग्णांना जीव गमवावा लागतो. आता रत्नागिरीत पेशंट आणला म्हणजे वाचला असं नाही हा. कारण हे जिल्ह्याचं रुग्णालय जरी असलं तरी तिथं आरोग्यव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेलेच दिसतील. या जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात आयसोलेशन वार्ड आहे. तिथं जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला एकाच वार्ड मध्ये टिबी (क्षयरोग) रुग्ण व अन्य रुग्ण पहायला मिळतील. टॉयलेट-बाथरुम मधे उंदरांचा सुळसुळाट दिसेल. महत्वाचं म्हणजे टिबी रुग्णासोबत आलेल्या व्यक्तिस तिथंच विश्रांती घ्या असं सांगीतलं जातयं. हे कुठंतरी थांबायला हवंय. मध्यंतरी लांज्याच्या ग्रामीण रुग्णालयासाठी १५ कोटीची घोषणा केली गेली मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
जनसामान्यांच्या मनामनातील रोष आता प्रकटपणे बाहेर येत आहे. यायलाच हवा. आपणच आपले रक्षक समजुन लढा द्यायला हवा.”मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर” या सामाजिक संस्थेच्यावतीने गेली साडे तीन वर्षे ग्रामीण आरोग्याच्या सक्षमीकरणासाठी जोरदार पाठपुरावा चालू आहे. सदर पार्श्वभूमीवर शासन, प्रशासनास तेथील सद्यस्थितीच्या आढाव्यासहित दुरावस्थेचे चित्र डोळ्यासमोर आणून देण्यात यश आलय. मात्र सरकारचे डोळे उघडणार कधी हा प्रश्न जनतेच्या मनात खदखद करत आहे. खरतर स्थानिक प्रशासनाने यात जातीने लक्ष द्यायला हव. स्थानिक जनतेने देखील वेळोवेळी निदर्शांत आणून ध्यायला हवंय.. लवकरात लवकर शासनाची अद्ययावत आरोग्यकेंद्रे ऊभारली जावी, तसंच आवश्यक मनुष्यळाचा भरणा केला जावा.
तुर्तास जय हिंद ,जय महाराष्ट्र , जय MPVS.!
Казань, всем привет Муж просто потерял себя Родственники не знают что делать В больницу тащить страшно Короче, единственный кто реально помог — наркологическая помощь на дому в казани качественно Осмотрел и поставил капельницу В общем, телефон и цены тут — вызвать врача нарколога https://zapoj.narkologicheskaya-pomoshh-v-kazani16.ru Звоните прямо сейчас Перешлите тем кто в такой же ситуации
Слушайте кто знает Муж просто потерял себя Родственники не знают что делать Нужен врач прямо сейчас Короче, только это реально спасло — неотложная наркологическая помощь быстро Осмотрел и поставил капельницу В общем, не потеряйте контакты — нарколог на дом круглосуточно казань цены нарколог на дом круглосуточно казань цены Наркологическая помощь — это реальный выход Перешлите тем кто в такой же ситуации
Здорова, народ Отец не выходит из штопора Родственники не знают что делать В больницу тащить страшно Короче, врач приехал и поставил систему — вызвать нарколога цена фиксированная Осмотрел и поставил капельницу В общем, телефон и цены тут — вызов нарколога на дом казань вызов нарколога на дом казань Звоните прямо сейчас Перешлите тем кто в такой же ситуации
Казань, всем привет Близкий человек уже несколько дней в запое Дети напуганы Нужен врач прямо сейчас Короче, врач приехал и поставил систему — нарколог услуги цены адекватные Осмотрел и поставил капельницу В общем, не потеряйте контакты — вызов нарколога на дом казань https://czena.narkologicheskaya-pomoshh-v-kazani016.ru Наркологическая помощь — это реальный выход Перешлите тем кто в такой же ситуации
vavada android apk https://vavada64182.help/
mostbet apk fora da loja http://www.mostbet61046.shop
Казань, всем привет Ситуация критическая Жена в истерике Таблетки не помогают Короче, врач приехал и поставил систему — нарколог услуги цены адекватные Через пару часов человек пришёл в себя В общем, жмите чтобы сохранить — услуги нарколога услуги нарколога Не ждите пока станет хуже Перешлите тем кто в такой же ситуации
cum retrag bani de pe 1win https://www.1win38406.help
1win киргизче катталуу https://www.1win46103.help
mostbet bónusz kód megadása hol mostbet66792.shop
1win ordinar stavka 1win ordinar stavka
Siedze na tym od kilku miesiecy i nie ukrywam, ze zostalem przez to, jak schodza wyplaty. Przedtem latalem po roznych stronach, gdzie przelew potrafil wisiec tydzien. Tu pierwszy przelew wpadl w okolicach 7 godzin na Skrilla, drugi w podobnym czasie.
Slotow jest masa — cos kolo 3000 tytulow, glownie Pragmatic Play, NetEnt, Play’n GO. Osobiscie gram w Gates of Olympus, czasem Sweet Bonanza, chociaz wpadlem ostatnio na tytuly od Big Time Gaming. Kasyno na zywo obsluguje Evolution — stoly po polsku owszem sa, ale wieczorami zapchane, na Crazy Time zawsze ktos siedzi.
Powitalny pakiet to 100% do 1500 zl i 200 spinow, obrot x35 — normalka jak wszedzie. Darmowki dostajesz po 20 dziennie, co mi sie srednio podoba. Na start dali tez male no deposit, ale grosze. Porownywalem sobie warunki z rankingiem na najbardziej wyplacalne kasyna online przed rejestracja — sporo mi to ulatwilo.
Zakladanie konta poszla szybko, najmniej wplacisz 40 zl. Jest BLIK, obsluguja Vise, Mastercard, e-portfele, mozna tez Bitcoinem. Tu akurat plus jak na nasz rynek.
Czepiam sie? Support czasem odpisuje 15 minut, zanim zlapiesz czlowieka, gadasz z botem. Weryfikacja poszla w 24h — ok, ale uprzedzam, bo trzeba to zrobic przed pierwsza wyplata. Licencja z Curacao, wiec bez cudow. Nie ma appki, ale przez przegladarke na Androidzie smiga.
Gram tu od jakichs czterech miechow, mysle ze moge sie wypowiedziec. Wpadlem tu z polecenia kumpla, bo znudzily mi sie starych miejscowek z ciaglymi problemami z wyplatami. Konto zalozylem w doslownie dwie minuty — standard, mail plus haslo, no i wybor PLN. Minimalna wplata to jakies 100 zl, nic strasznego.
Slotow jest naprawde sporo — w okolicach 2500 tytulow, przynajmniej tak podaja. Najczesciej odpalam Pragmatic Play, Sweet Bonanza i Gates of Olympus to takie moje ulubione. Maja tez Play’n GO — Book of Dead oczywiscie jest, NetEnt, kilka tytulow Yggdrasil, a do tego Big Time Gaming dla fanow megaways. Sekcja live stoi na Evolution — krupierzy realni, stoly po polsku tez sie trafiaja, Crazy Time potrafi wciagnac na godziny.
Jesli chodzi o promocje — pakiet powitalny to 100% do jakichs 2000 zl plus 100 free spinow, z wagerem x40, wiec bez cudow. Krazy tez cos w stylu 50 zl bez depozytu — dziala, tylko limit wyplaty z tego jest niski. Swieze kody promocyjne znajdziesz w bruce bet jak wyplacic pieniadze zanim sie zarejestrujesz.
Wyplaty u mnie schodzily zwykle w ciagu doby. Na Skrilla mialem w 4 godziny, krypto tez jest, BTC schodzi szybko. Jedno mnie zirytowalo: KYC trwala trzy dni, a konsultant na czacie odpisywal szablonami. Support jest 24/7, niby po polsku, choc czasem jezyk troche kanciasty.
Na telefonie siedze najwiecej — dedykowanej aplikacji nie ma i szczerze nie brakuje mi jej, dziala plynnie nawet na slabszym sprzecie. Kasyno dziala na licencji Curacao, standard w tej branzy, ale warto wiedziec. Ogolnie bruce bet opinie mam raczej pozytywne, choc bez fajerwerkow. Ktos jeszcze tu gra? Ciekawy jestem.
Siedze na tym jakies trzech miesiecy, glownie na telefonie w autobusie, wiec moge cos napisac od siebie. Wszedlem tam po jakims watku na forum, bo chcialem znalezc kasyna z sensownym livem, a nie kolejnej sieczki z dziesiecioma grami.
Slotow jest naprawde sporo — licznik pokazuje ponad 4 tysiecy pozycji, chociaz w praktyce i tak siedze na tych samych kilku. Pragmatic ma tu Sweet Bonanze i Gates of Olympus, jest Play’n GO z Book of Dead, troche NetEnta, Yggdrasil, plus megaways dla chetnych. Sekcja live stoi na Evolution — zywi krupierzy, Crazy Time chodzi plynnie na komorce tez.
Bonus powitalny nie jest zly: do ok. 1500 zl od pierwszej wplaty + 150 free spinow, czasem lata tez drobny bonus bez depozytu. Tyle ze wymagany obrot — x40 potrafi zjesc caly bonus, ja za pierwszym razem przepalilem to. Swieze kody promocyjne sa zebrane na 888starz registration app przed rejestracja.
Rejestracja to jakies doslownie chwile, min. depozyt jest niska, kolo 20 zl. Wplacam Skrillem — kasa na Neteller przyszla w niecale pol godziny, karta troche wolniej, dzien-dwa. BTC tez obsluguja, ale tego nie testowalem.
Co mnie wkurzylo: KYC. Kazali wyslac dowod przy pierwszym cashoucie i zeszlo ze dwa dni. Czat po polsku z lekkim opoznieniem, licencja to Curacao — kwestia legalnosci w PL sami wiecie jak jest. Apka na iOS dziala lepiej niz strona, choc trzeba ja sciagac z ich strony. Ogolnie — gram dalej, bez fajerwerkow.
Siedze na tym od jakichs czterech miesiecy, wiec chyba moge sobie pozwolic cos napisac. Zapisalem sie przez znajomego z pracy, bez wiekszych oczekiwan. Od razu widac ze liczba gierek — cos kolo 5-6 tysiecy pozycji, co na papierze brzmi ladnie, ale realnie krecisz w kolko to samo.
Nic odkrywczego: Book of Dead oraz Sweet Bonanza, czyli Pragmatic. Znajdziesz tez Play’n GO i troche Betsoft, wiec dostawcy to nie jakies podrobki. Aviator oczywiscie tez sa, ja osobiscie do tego nigdy nie przekonalem. Na zywo kreci Evolution — Crazy Time z angielskim krupierem, krupierow po polsku niestety brak, to akurat szkoda.
Powitalny wynosi 100% do okolo 1500 zl z dorzuconymi 150 darmowych spinow, dawkowane po kolei. Obrot jest x40, co oznacza ze trzeba sie napocic — radze doczytac, serio. Bywa tez bonus bez depozytu po weryfikacji, choc to rotuje — to co akurat leci sprawdzisz na 888starz update version zanim wplacisz.
Kasa to dla mnie plus. Karta wplata jest natychmiast, minimum to niecale 30 zl. Wyplacalem na Skrilla i szlo do godziny, na karte potrafi trzymac dobe-dwie. KYC niestety trwala cztery dni — dowod wrzucalem dwa razy, support na czacie odpisuje szybko, ale gadasz troche z automatem.
Apka dziala i jest lzejsza od strony, jedyne ze instalujesz apk recznie, bo w sklepie jej nie ma. Na iOS bywa roznie. Papiery Curacao, zatem 888starz dziala u nas w szarej strefie i o podatkach trzeba rozwazyc samodzielnie. Wiem, ze dla wielu to killer — pisze co widze. Ogolnie siedze dalej, na spokojnie.
Siedze na tym jakies pol roku, wiec chyba mam prawo wrzucic pare slow. Wszedlem tam przypadkiem, przez reklame na Telegramie, szczerze mowiac bez entuzjazmu. Pierwsze co rzuca sie w oczy to rozmiar biblioteki — gdzies 7 tysiecy tytulow, co na papierze brzmi ladnie, ale realnie i tak wracasz do tych samych pieciu.
U mnie to Sweet Bonanza oraz Gates of Olympus, standard — Pragmatic. Siedzi tam sporo od Play’n GO i troche Betsoft, wiec pod tym wzgledem to nie jakies podrobki. Aviator i te crashe sa, ja osobiscie do tego nigdy nie przekonalem. Live obsluguje Evolution — Monopoly Live jest po angielsku, polskich stolow nie widzialem, to akurat szkoda.
Bonus powitalny to 100% pierwszego depozytu plus paczka free spinow, dawkowane po kolei. Warunek obrotu to x40, standardowo, czyli realnie ciezko to wyciagnac — ja pierwszy raz nie doczytalem i przepadlo. Czasem wpada cos bez depozytu za sama rejestracje, choc to zmienia sie co chwile — swieze kody promocyjne sprawdzisz na https://888starz-casino15.pl/apk jesli ci zalezy.
Kasa dzialaja przyzwoicie. Karta przelew leci w sekunde, minimum to okolo 20 zl. Wyplacalem na e-portfel — schodzilo jakies dwie godziny, na karte juz wolniej, ze dwa dni. Sprawdzanie dokumentow jednak trwala cztery dni — selfie odrzucili raz, pomoc na live chacie odpisuje szybko, choc pierwsze odpowiedzi sa szablonowe.
Apka dziala i jest lzejsza od strony, tylko ze sciagasz apk ze strony, bo w sklepie jej nie ma. Pod iOS jest, ale przez TestFlight. Licencja Curacao, czyli to nie jest licencjonowany operator w PL i kwestie podatku kazdy musi pomyslec sam. Komus to przeszkadza, komus nie — ja tylko pisze jak jest. Ogolnie siedze dalej, bez fajerwerkow.
Obstawiam tu od jakichs pol roku, wiec chyba moge sobie pozwolic cos napisac. Wszedlem tam przypadkiem, przez reklame na Telegramie, raczej sceptycznie. To co uderza na starcie to rozmiar biblioteki — cos kolo 6 tysiecy tytulow, co na papierze brzmi ladnie, ale realnie czlowiek i tak siedzi na trzech ulubionych.
Ze mnie klasyk — Sweet Bonanza plus Big Bass, czyli Pragmatic Play. Znajdziesz tez Yggdrasil i Play’n GO, wiec providerzy to nie jakies podrobki. Crash gry typu Aviator sa, ja osobiscie do tego nie przekonalem. Live to Evolution robi robote — Monopoly Live jest po angielsku, polskich stolow jakos nie uswiadczylem, co dla czesci osob bedzie minusem.
Bonus powitalny jest w okolicach 100% do okolo 1500 zl i do tego paczka free spinow, dawkowane po kolei. Obrot jest x40, wiec nie ma cudow — przeczytaj regulamin zanim klikniesz. Czasem wpada bonus bez depozytu po weryfikacji, choc to akcje czasowe — swieze kody promocyjne sprawdzisz na 888starz affiliates przed rejestracja.
Z wyplatami dzialaja przyzwoicie. Blikiem przelew leci w sekunde, minimalny depozyt jakies 20-25 zl. Wyplacalem na e-portfel i szlo jakies dwie godziny, na karte juz wolniej, ze dwa dni. Sprawdzanie dokumentow niestety mnie zmeczyla — dowod wrzucalem dwa razy, obsluga jest po polsku i ogarnia, tylko czasem czujesz bota.
Apka dziala calkiem znosnie, z tym ze nie ma jej w Google Play, bo w sklepie jej nie ma. Na iOS jest przez TestFlight. Licencja to Curacao, zatem to nie jest licencjonowany operator w PL i kwestie podatku musisz ogarnac na wlasna reke. Wiem, ze dla wielu to killer — mowie jak jest. Gram dalej, ale malymi stawkami, na spokojnie.
Gram tu jakies trzech miesiecy, to chyba moge sobie pozwolic sie wypowiedziec. Wszedlem tam przypadkiem, przez reklame na Telegramie, raczej sceptycznie. Od razu widac ze rozmiar biblioteki — gdzies 6 tysiecy tytulow, co na papierze brzmi ladnie, choc umowmy sie i tak wracasz do tych samych pieciu.
Ze mnie klasyk — Book of Dead plus Gates of Olympus, no i Pragmatic Play. Znajdziesz tez NetEnt oraz Betsoft, wiec dostawcy sa normalni. Aviator i te crashe oczywiscie tez sa, ja osobiscie do tego jakos nie kreci. Live obsluguje Evolution — Monopoly Live jest po angielsku, stolow po polsku jakos nie uswiadczylem, co dla czesci osob bedzie minusem.
Powitalny to 100% pierwszego depozytu plus okolo 150 spinow, rozbite na kilka wplat. Wager wynosi x40, czyli nie ma cudow — radze doczytac, serio. Widzialem tez drobny no deposit za sama rejestracje, ale to akcje czasowe — to co akurat leci widac na 888starz bet app download zanim wplacisz.
Kasa — tu akurat nie narzekam. Przez Skrilla wplata leci w sekunde, minimalny depozyt okolo 20 zl. Wyciagalem na Skrilla i schodzilo do godziny, na karte juz wolniej, ze dwa dni. Sprawdzanie dokumentow to jednak byla upierdliwa — pierwszy skan im nie pasowal, obsluga jest po polsku i ogarnia, ale gadasz troche z automatem.
Aplikacja mobilna siedzi u mnie na telefonie i chodzi lepiej niz przegladarka, jedyne ze sciagasz apk ze strony, co dla wielu jest czerwona lampka. Na iPhonie bywa roznie. Papiery Curacao, zatem 888starz nie ma polskiego zezwolenia i kwestie podatku musisz ogarnac na wlasna reke. Komus to przeszkadza, komus nie — pisze co widze. Na razie zostaje, na spokojnie.
Hammaga salom, to’rt-besh oydan buyon shu yerda o’ynayman, shu sababli bir-ikki og’iz yozay dedim. To’g’risini aytganda, dastlab unchalik ishonmagandim — bundan avval ikkita konторada pul yechishda muammo bo’lgan. 888starz hozircha meni ortiqcha boshog’riq qilmadi.
O’yinlar soni haqiqatan ham ko’pchilikni hayratda qoldiradi — men sanamadim, lekin chamasi 7000 ga yaqin. Ko’pincha Pragmaticning tanish o’yinlarini aylantiraman: Gates of Olympus, Sweet Bonanza. Play’n GOdan Book of Dead ham turibdi, Betsoftning yaxshi ishlari ham yetarli. Bir narsa jonimga tegdi — qidiruv filtri ozgina chala, izlagan slotni topmaguncha ancha varaqlaysan.
Jonli dilerlar bo’limi o’zi bir olam. Evolution Gamingning jonli stollari bor, tirik dilerlar ishtirokida blackjack, ruletka, Crazy Time kabi shou-o’yinlar esa kechqurunlari juda gavjum. Aloqam shahar sharoitida yaxshi, shuning uchun lag bo’lmadi, ammo mobil internetda goh-goh video sekinlashadi. Yangi kelganlar uchun birinchi to’ldirishga 100 foizli bonus hamda 200 ta bepul aylanish beriladi, otыgrыsh sharti 40x ga teng — rostini aytsam bu oson emas, shu bois men bonusni ko’pincha rad etaman. Deposit qilmasdan aksiyalar ham chiqib turadi, aktual shartlarni 888starz da ko’rib olsangiz bo’ladi.
Ro’yxatdan o’tish bir daqiqada bo’ldi, eng kam to’ldirish arzimagan — men 10 000 so’m chamasida boshlagandim. To’lovlarda Visa va Mastercard, Skrill, Neteller hamda kripto bor. Kripto orqali yechish menda 20-30 daqiqa oldi, kartaga esa bir sutkacha kutishga to’g’ri keldi. Verifikatsiya talab qilingan edi — ID surati jo’natdim, tez ko’rib chiqishdi.
Mobil ilovada ishlash qulay, Android uchun ilova to’g’ridan-to’g’ri yuklab olinadi, brauzer versiyasi ham yomon emas. Support onlayn chatda rus tilida tez javob beradi, o’zbekcha esa har doim topilmaydi — aynan shu joyi biroz yoqmadi. Ruxsatnomasi Curacao, demak O’zbekistonda rasmiy tartibga solinmagan — buni yodda tuting. O’zim har oy qancha o’ynashimni oldindan belgilab olaman va shundan oshirmayman.
Siedze na tym jakies pol roku, wiec chyba moge sobie pozwolic cos napisac. Wszedlem tam z polecenia kolegi, bez wiekszych oczekiwan. Pierwsze co rzuca sie w oczy to ilosc slotow — cos kolo 7 tysiecy pozycji, co na papierze brzmi ladnie, choc umowmy sie czlowiek i tak siedzi na trzech ulubionych.
U mnie to Gates of Olympus i Gates of Olympus, czyli Pragmatic Play. Jest tez Yggdrasil i Play’n GO, wiec providerzy sa ci znani, nie zadne krzaki. Crash gry typu Aviator oczywiscie tez sa, choc ja sie do tego jakos nie kreci. Live kreci Evolution — Monopoly Live z angielskim krupierem, polskich stolow jakos nie uswiadczylem, to akurat szkoda.
Bonus powitalny wynosi 100% pierwszego depozytu plus paczka free spinow, rozbite na kilka wplat. Warunek obrotu wynosi x40, standardowo, czyli nie ma cudow — ja pierwszy raz nie doczytalem i przepadlo. Czasem wpada bonus bez depozytu po potwierdzeniu konta, tylko ze to akcje czasowe — to co akurat leci sa wypisane na 888starz opinie jesli ci zalezy.
Z wyplatami — tu akurat nie narzekam. Blikiem depozyt wchodzi od reki, prog wejscia to okolo 20 zl. Wyciagalem na e-portfel — schodzilo jakies dwie godziny, na karte to juz inna bajka, dwa dni. KYC niestety trwala cztery dni — pierwszy skan im nie pasowal, obsluga jest po polsku i ogarnia, tylko czasem czujesz bota.
Apka na Androida siedzi u mnie na telefonie calkiem znosnie, jedyne ze nie ma jej w Google Play, co czesc ludzi odstrasza. Pod iOS jest, ale przez TestFlight. Formalnie Curacao, zatem 888starz nie ma polskiego zezwolenia i o podatkach kazdy musi pomyslec sam. Wiem, ze dla wielu to killer — mowie jak jest. Na razie zostaje, bez fajerwerkow.