श्री. विलास यशवंत शेडेकर
मु. पो. कळसवली शेडेकर वाडी
ता. राजापूर, जि. रत्नागिरी
कोकणातील लांजा राजापूर हे दोन्ही तालुके भौगोलिकदृष्ट्या पाहिल्यास बहुतांशपणे गावांची लोकवस्ती ही निसर्गसौदर्याने नटलेल्या डोंगराळ भागात थेट पायाथ्यांशी वसलेली आहे. अशात अध्यापही काही गावातून दळणवळणाची, पक्या रस्त्यांची सोय नाही. लोकसंख्येचा आढावा घेतल्यास दोन्ही तालुक्यातून उच्चशिक्षण, नोकर, व्यवसायाकरिता अर्धेअधिक लोक हे शहराकडे वळलेले असल्याचेच दिसेल. धार्मिक सणासुदीला प्रत्येक कुटुंबास जन्मभूमीकडे वळावेच लागते. परंतू स्थानिक ठिकाणी शहराकडचे राहणीमान आणि सुविधा नाहीत. “ आरोग्य” हा सध्याचा महत्वाचा आणि गंभीर प्रश्न असला तरी येथील लोकांकरिता शासकीय आरोग्य व्यवस्था अनाकलनीय आहे. राजापूर व लांजा या ठिकाणी जी सरकारी रुग्णालये आहेत त्याठिकाणी आवश्यक अशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. पुरेसे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस इतर स्टाफ, वैद्यकीय उपकरणे यांचा तुडवडा आहे. खाजगी स्वरुपाची दवाखाने असले तरी बहुतांशी बंद अवस्थेत आहेत. शिवाय त्यांचे खर्च सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत.
स्थानिक लोकांना अचानक उद्भवणारे आजार (उदा. हृदयविकार सर्पदंश व झाडावरून पडून किंवा नदीत बुडून अपघात) गरोदर महिला, वयोवृद्ध स्रीपुरुष, लहान मुलांना होंरे छोटे मोठे आजार यांचे निदान करणारी साधन समुग्रीए नाही. निदानासाठी आणि उपचारासाठी कोल्हापूर, रत्नागिरी किंवा मुंबईला हलवावे लागते. या तीन्हीही ठिकाणी पोहोचविण्याकरीता वेळ जास्त लागतो. प्रवास भाडेही वाढते. रुग्णाला तात्काळ वैद्यकीय सुविधा/उपचार मिळावयास हव्यात ते न मिळाल्याने एखादा रुग्ण दुर्दैवाने दगावतो त्यामुळे त्या कुटुंबाची अपरिमित हानी होते. आरोग्य सुविधांची जी दुरावस्था आहे त्यास काही प्रमाणात आपणही जबाबदार आहोत. यामध्ये आपला मुख्यत: अशिक्षितपणा, आरोग्य सुविधांची अनभिज्ञता प्रत्येक गावातील वाडी मधील लोकांचे गटतट, सामाजिक किंवां राजकीय मतभेद आड येत आहेत.. त्यामुळे बेडर झालेले स्थानिक लोकप्रतिनिधी, आपल्या स्वतःच्या अधिकाराविषयी अंधारी आणून आपली दिशाभूल केली जाते. राजकीय लोकप्रतिनिधी आपल्या शासकीय खर्चातून होणारी कामे न करणे अथवा शासकीय सुविधा पुरविण्यास अनास्थातून होणारी कामे ही अपुरीच राहिली आहेत. आजही डोंगराळ भागातील रुग्ण डोलीतून किंवा खुर्चीत बसवून हलवावा लागतोय. ही प्रगत देशाची शोकांतिका आहे.
लांजा राजापूरातील जी सरकारी रुग्णालये आहेत त्याठिकाणी आवश्यक तेवढे वैद्यकीय अधिकारी नाहीत, स्टाफ ची कमी, अद्यावत वैद्यकीय उपकरणे नाहीत. परिणामी स्थानिकांना सुविधा अपुऱ्या पडत आहेत. इमारती पडक्या झाल्या आहेत. यंत्रणा धूळ खात पडल्या आहेत. या सर्व अव्यवस्था आणि असुविधांमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतोय. या सुधारणेकडे लक्ष देण्याची गरज आज सर्वांनाच आहे. इमारती अद्यावत रुग्णवाहिका सेवा,. रुग्णालय इमारतीची डागडुजी व रंगकाम करून दवाखाने, आरोग्य केंद्रात स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. तालुक्यात वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करून त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. दोन्ही तालुक्यात किमान एक रक्तपेढी असणे अनिवार्य आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ, नर्सेस याना मिळणारा मासिक पगार, भत्ते व इतर राहणी मनाच्या सुविधाची पूर्तता देखील होणे तितकेच महत्वाचे आहे.
आपणांस या आरोग्य सुविधांच्या बिकट परिस्थितीवर मात करण्याची गरज असल्यास लोकांची वैचारिकतेची एकजूट झाली पाहिजे. “मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर” संस्थेच्या माध्यमातून ती झालेलीच आहे. म्हणूनच लांजा राजापूरवासियांनी आपल्या हक्काची आरोग्य व्यवस्था सुसज्ज करून घ्यावयाची असल्यास प्रथम आपल्याला एकीच्या विचारांची सांगड घालून एकमेकांचा हात हाती घ्यावा लागेल. तरच हा आरोग्य लढ्यात आपल्याल यश येईल. सरकारी दरबारी व लोकप्रतिनिधींना आवश्यक तो पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करून आपल्या मागण्या मार्गी लावून घेणे सोपे होईल. स्थानिक रहिवाशांना सुदृढ आरोग्याविषयी सजग करूया. मुलभूत गरज आम्हाला मिळायलाच पाहिजे आणि तो आपला हक्क आहे. यावर जनजागृती करुया. आपल्या शरीरात श्वास असे पर्यंत आपले अस्तित्व या जगात आहे, निरोगी शरीर हीच मोठी संपत्ती आहे. म्हणूनच म्हटले आहे. आरोग्यम् धनसंपदा! हे धन आपल्याला जपले पाहिजे.
धन्यवाद!
जयहिंद! जय महाराष्ट्र! जय मुचकुंदी!
Добрый день!
Купить диплом университета
купить диплом в мурманске
Всё, что нужно знать о покупке аттестата о среднем образовании без рисков
Процесс получения диплома стоматолога: реально ли это сделать быстро?
passo.su/forums/index.php?autocom=gallery&req=si&img=3357
Можно ли купить аттестат о среднем образовании? Основные рекомендации
Купить диплом магистра оказалось возможно, быстрое обучение и диплом на руки
Как приобрести диплом техникума с минимальными рисками
[u][b] Привет![/b][/u]
Купить документ института
[url=http://vrachivmeste.ru/groups/78//]vrachivmeste.ru/groups/78/[/url]
заказать продвижение сайтов в москве продвижение сайта в москве
Здравствуйте!
Мы готовы предложить дипломы.
mebforum.ru/profile/77102-ruhfhshj/?tab=field_core_pfield_11
Pill info here. Read about medicines.
online pharmacy without prescription
Comprehensive medication resource. Drug guide here.
Привет, друзья!
Мы готовы предложить дипломы любой профессии по выгодным тарифам.
html-studio.paris/creation-de-site-web
Быстрое обучение и получение диплома магистра – возможно ли это?
operazionispeciali.it/cb-profile/pluginclass/cbblogs?action=blogs&func=show&id=341
Привет!
Заказать диплом о высшем образовании.
telegra.ph/kupit-diplom-v-ukraine-nedorogo-08-13-4
Добрыйдень!
Заказать диплом о высшем образовании.
telegra.ph/kupit-diplom-o-vysshem-professionalnom-obrazovanii-08-13-4
Пошаговая инструкция по безопасной покупке диплома о высшем образовании
Medicine facts available. Drug trends described.
best online pharmacies
Pill information here. Read about drugs.
Можно ли быстро купить диплом старого образца и в чем подвох?
muza.vip/crons/pgs/gde_kupit_diplom_instituta_bez_problem_i_lishnih_voprosov
Привет!
Мы готовы предложить дипломы любых профессий по приятным тарифам.
shop.mau.ru/goods/stiker3.php
Access medicine facts. Get pill info.
xanax online pharmacy
Get drug info. Patient drug information.
Добрый день!
Приобрести диплом института
купить диплом в ульяновске